एक्स्प्लोर

सत्ताधारी पक्षाला दिवाळीत गोड खाता आलं नाही : अजित पवार

लोकसभेला हवं तसं यश मिळालं नाही त्यामुळे कार्यकर्ते थोडे वेगळ्या मनस्थितीत होते. पक्षांतर केलेले आमचे नेते सोबत राहिले असते तर पूर्ण सरकार आणलं असतं. पण आता या चर्चेला अर्थ नाही

मुंबई : पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात सत्ताधारी पक्षाला दिवाळीत गोडधोड खाता आलं नाही, असा टोला  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेला दिला. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील अशी खात्री होती. पण निकालाची आकडेवारी पाहता भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, हा भाजपासाठी मोठा धक्का समजला जातो. सत्ता स्थापनेसाठी आता भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नाही, म्हणून अजित पवारांनी हा टोला सत्ताधाऱ्यांना दिला. अजित पवार म्हणाले, लोकसभेला हवं तसं यश मिळालं नाही त्यामुळे  कार्यकर्ते थोडे वेगळ्या मनस्थितीत होते. सत्ताधाऱ्यांनी त्यांना सांगितलं 'तुम्ही हरणार, या आमच्याकडे, हे केल्यामुळे जिवा भावाचे सहकारी सोडून गेले’. पक्षांतर केलेले आमचे नेते सोबत राहिले असते तर पूर्ण सरकार आणलं असतं. पण आता या चर्चेला अर्थ नाही. आपल्या विजयाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, मला विश्वास बसत नाही 1 लाख 60 हजार मताधिक्याने विजय मिळाला. सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं. आम्ही निवडणुकीच्या निकालावर खुश आहोत. मात्र सत्ता स्थापनेचा दावा करणारे खुश नाहीत. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी विजय मिळाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे उभे राहिले तेव्हा एक आमदार होता, आता शिरुर लोकसभा मतदार संघात सगळे आमदार राष्ट्रवादीचे आले आहे. लोक केंद्रात आणि राज्यात वेगळा बदल करतात हे स्पष्ट झाले. जोमाने काम करू जे पराभूत झाले त्यांच्याशी पण चर्चा करु कुठे कमी पडलो याचा अभ्यास करुन पुन्हा जोमाने सुरुवात करणार. महाराष्ट्रातील जनतेने आघाडीला बळ दिले. सगळं सुरळीत आहे विधानसभा निवडणुकीत सगळीकडे भाऊ बहीण काही तरी सुरू होतं. आधी काका पुतणे असं चालू होतं. परळी, मुंब्रा आमच्या बारामतीत भाऊ बहीण सगळ नीट सुरु आहे. प्रचारसाठी अजून वेळ हवा होता रोहित पवार गेले वर्षभर मेहनत करत होते. वर्षभर त्यांनी कष्ट घेतले आणि  सगळ्यांनी त्यांना साथ दिली. महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्याला त्यांनी हरवलं. दौंड येथील जागा फक्त 700 मतांनी गेली. नगरमध्ये तर एक जागा निवडून येणार नाही असं बोललं जात होते. आघाडीच्या 8 जागा आल्या. प्रचारासाठी एक आठवडा जर अजून मिळाला असता तर आघाडीचं सरकार आलं असतं.

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget