एक्स्प्लोर

हळदीच्या पूर्वसंध्येलाच नवरदेवाची गळफास घेऊन आत्महत्या

'मी आयुष्यात काहीही करु शकलो नाही, म्हणून मी जीवन संपवत आहे' असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना नवरदेवाच्या मृतदेहाजवळ आढळली

नाशिक : ऐन लग्नाच्या तोंडावर नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशकात समोर आली आहे. हळदीच्या आदल्या दिवशी निखिल देशमुख या नवरदेवाने आयुष्य संपवलं. निखिल देशमुखचा विवाह आज (शनिवार) नाशिक शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणीशी होणार होता. नाशकातील हिरावाडी परिसरात देशमुख कुटुंब वास्तव्यास होतं. सातपूर परिसरातील कंपनीत तो नोकरी करत होता. त्यामुळे कंपनीजवळ बळवंतनगरमधील एका फ्लॅटमध्ये निखिल राहत होता. गुरुवारी एकीकडे घरात लग्नाची जय्यत तयारी सुरु असताना फ्लॅटवर त्याने आपलं आयुष्य संपवलं. VIDEO | भाजपला शहीदांचा अपमान करणारे खासदार हवे आहेत का? | स्पेशल रिपोर्ट   निखिलच्या मृतदेहाजवळ पोलिसांना चिठ्ठी लिहिलेली सापडली. 'मी आयुष्यात काहीही करु शकलो नाही, म्हणून मी जीवन संपवत आहे' असा मजकूर चिठ्ठीत लिहिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. निखिलच्या पश्चात आई, वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. निखिलने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Pankaja Munde: आपल्याला देशाचा अनादर करणारे, देश जाळणारे तरुण नकोत; पंकजा मुंडेंचा जेन झी साठी खास संदेश
आपल्याला देशाचा अनादर करणारे, देश जाळणारे तरुण नकोत; पंकजा मुंडेंचा जेन झी साठी खास संदेश
Manoj Jarange Patil: कुणबी दाखले, मराठा सेवक, ते समाजातील समस्या..., मनोज जरांगेंकडून तीन क्रमांक जाहीर; नारायण गडावरून आंदोलनाचा पुढचा 'मास्टरप्लॅन' सांगितला
कुणबी दाखले, मराठा सेवक, ते समाजातील समस्या..., मनोज जरांगेंकडून तीन क्रमांक जाहीर; नारायण गडावरून आंदोलनाचा पुढचा 'मास्टरप्लॅन' सांगितला
Manoj Jarange On Eknath Shinde: मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब; श्रीकांत शिंदेंचंही नाव घेतलं, नारायण गडावरुन साहेब-साहेब म्हणत सगळं काढलं!
मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब; श्रीकांत शिंदेंचंही नाव घेतलं, नारायण गडावरुन साहेब-साहेब म्हणत सगळं काढलं!

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Ramdas Kadam : शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; तुम्हाला कोणी संपवत नाही, रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
Embed widget