एक्स्प्लोर

मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये वाजत-गाजत गणेशाची प्राणप्रतिष्ठा

मनमाड रेल्वे स्थानकात सकाळपासूनच फलाट क्रमांक 4 वर नेहमीप्रमाणे गोदावरी एक्सप्रेस आली. मात्र आज या गाडीच्या पासधारकांच्या बोगीत काही वेगळंच वातावरण पाहायला मिळालं.

मनमाड : घरात किंवा मंडळात गणपतीचं नेहमीच आगमन होतं. मात्र धावत्या रेल्वेमध्ये आपण गणेशाची स्थापना केल्याचं कधी पाहिलं आहे का? गेल्या एकवीस वर्षांपासून मनमाड इथून सकाळी सुटणाऱ्या चाकरमान्यांची हक्काच्या मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशाची वाजत गाजत प्रतिष्ठास्थापना करण्यात आली. मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये वाजत-गाजत गणेशाची प्राणप्रतिष्ठा मनमाड रेल्वे स्थानकात सकाळपासूनच फलाट क्रमांक 4 वर नेहमीप्रमाणे गोदावरी एक्सप्रेस आली. मात्र आज या गाडीच्या पासधारकांच्या बोगीत काही वेगळंच वातावरण पाहायला मिळालं. निमित्त होतं ते या गाडीत होणाऱ्या श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेचं. मनमाड ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई असा प्रवास करणारे सर्वधर्मीय चाकरमानी या गाडीत गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करतात. यंदाही इथे नेहमीप्रमाणे एक दिवसआधीच पासधारक बोगीला आर्कषक सजावट करुन सकाळी गाडी जाण्याआधी श्रींची मान्यवरांच्या हस्ते विधवत पूजा आरती केली. मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये वाजत-गाजत गणेशाची प्राणप्रतिष्ठा विशेष म्हणजे दरवर्षी वेगवळे सामाजिक संदेशाचे पोस्टर लावून समाजप्रबोधनाचं काम केलं जातं. गाडीची वेळ होताच गाडीचा रोजचा प्रवास सुरु होतो आणि गणपती बाप्पांचा दररोज मनमाड ते कुर्ला असा प्रवास सुरु होतो. प्रत्येक स्टेशनवर चढणारा प्रवासी गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि आमचा प्रवास सुखरुप होऊ दे, प्रवासात कुठलंही विघ्न येऊ नये, शी प्रार्थना करतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटनाABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Embed widget