एक्स्प्लोर

कोकणात पांरपरिक पद्धतीने गणरायाचं आगमन

रत्नागिरी : मुंबईसह राज्यभरात गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन होत आहे. त्याचबरोबर कोकणातही गणरायाचं पारंपारिक पद्धतीने स्वागत होत आहे. कोकणातील गावागावात गणराजाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.   एकट्या रत्नागिरी जिल्हयात 1 लाख 60 हजारहून अधिक घरांमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे.   कोकणात गणेश मूर्ती डोक्यावरुन आणण्याची परंपरा आहे. गावाच्या वाडीतील सगळी मंडळी एकत्र येतात आणि आपापल्या घरातील गणेशमूर्ती डोक्यावरुन आणतात. कोकणातील घर ही डोंगरावर असतात, यामुळेच शेताच्या बांधावरुन एका रांगेत वाजत गाजत या गणेश मूर्ती आणल्या जातात.   पुढील दहा दिवस संपूर्ण कोकणातील वातावरण भारावलेले असेल. कोकणात दाखल झालेला चाकरमानी आपल्या गावाच्या सग्यासोयऱ्याबरोबर गणेशोउत्सव जल्ल्लोषात साजरा करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Pimpri Chinchwad : ना नाव सांगता येतंय, ना घरचा पत्ता, दीड वर्षांचं गोंडस लेकरु शोधतंय आई-बाबांना; पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मदतीचं आवाहन
ना नाव सांगता येतंय, ना घरचा पत्ता, दीड वर्षांचं गोंडस लेकरु शोधतंय आई-बाबांना; पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मदतीचं आवाहन
Amravati Tiger Attack: अमरावतीत 24 तासांत वाघिणीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; कुटुंबीयांची भेट घेतल्यावर नवनीत राणांना अश्रू अनावर, म्हणाल्या, 'चॉपरने शोध घेऊन ठार करा'
अमरावतीत 24 तासांत वाघिणीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; कुटुंबीयांची भेट घेतल्यावर नवनीत राणांना अश्रू अनावर, म्हणाल्या, 'चॉपरने शोध घेऊन ठार करा'
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
Raj Thackeray on Inquilab zindabad: भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं
भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
Parbhani News : परभणीत मेंढपाळावर मोठं संकट; एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट, नेमकं काय घडलं?
परभणीत मेंढपाळावर मोठं संकट; एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट, नेमकं काय घडलं?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
Mangesh Sasane : मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
Embed widget