एक्स्प्लोर

सातारचा वीरपुत्र शहीद संदीप सावंत यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप

दोन जानेवारीला काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत सातारचे जवान संदीप सावंत शहीद झाले होते. त्यांना त्यांच्या मुंढे या मूळ गावी अखेरचा निरोप देण्यात आला.

सातारा : काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेल्या कराड तालुक्यातील संदीप सावंत यांच्यावर त्यांच्या मुंढे या मूळ गावी लष्करी इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. अवघे 25 वर्षे वय असलेस्या शहीद संदीप यांच्यामागे पत्नी सविता आणि एक दीड महिन्यांची मुलगी, आई-वडील असे कुटुंब आहे. शहीद संदीप यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सातारा पंचक्रोशीतील जनतेने गर्दी केली होती. संदीप यांचे पार्थिव त्यांच्या घरासमोर दाखल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय यांचा आक्रोश पाहून संपूर्ण जनसमुदाय हळहळताना दिसत होता. पतीचा चेहरा पाहायचाय असा पत्नीने अट्टाहास केल्यानंतर शहिद संदीपचा चेहरा दाखवला गेला आणि पत्नी जमिनीवर कोसळली. ही सर्व दृश्य मन पिळवटून टाकणारी होती. त्यानंतर संदीप यांचे पार्थिव त्यांच्याच शेतात उभारण्यात आलेल्या चबूतऱ्याजवळ आणण्यात आले. लष्कराने सलामी दिल्यानंतर संदीप यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. हेही वाचा - शहीद पित्याला चिमुकल्याचा कडक सॅल्यूट, दृश्य पाहून उपस्थित गहिवरले जम्मू-काश्मीरमध्ये दोन जानेवारीला पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत सातारच्या जवान वीरमरण आलं होतं. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना संदीप सावंत शहीद झाले. शहीद संदीप सावंत हे कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवाशी आहेत. संदीप यांचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता. त्यांना अवघ्या दोन महिन्यांची मुलगी आहे. संदीप सावंत शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण मुंढे गावावर शोककळा पसरली आहे. संदिप सावंत यांचे मोठे भाऊ शशिकांत सावंत यांना सकाळी दहा वाजता फोन आला आणि संदिप सावंत यांना सीमेवर लढताना तीन ते चार गोळ्या लागल्या असल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांच्या शशिकांत यांनी संदिप यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद होता. त्यानंतर शशिकांत यांनी माहिती मिळवली तेव्हा सुरज यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचे भाऊ संदिप हे शहिद झाल्याचे त्यांना समजले. संदिप यांना अवघ्या दोन महिन्याची मुलगी रिया आहे. नववर्षाच्या दुसऱ्याच वर्षी ही घटना घडल्याने सावंत कुटुंबासोबत संपूर्ण मुंढे गावावर शोककळा पसरली आहे. हेही वाचा - आता शहीद जवानांच्या कुटुंबाला 25 लाखांऐवजी एक कोटींची मदत Satara | दोन महिन्यांची लेक पोरकी, नौशेरामधील चकमकीत साताऱ्याचे जवान संदीप सावंत शहीद | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Prithviraj Chavan and PM Modi: देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Embed widget