एक्स्प्लोर

अहमदनगरमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, तर चार जण जखमी

अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून जखमींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावे असून ते नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.

अहमदनगर : अहमदनगर-जामखेड रोडवर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण यात जखमी आहेत. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

जामखेडपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखरी फाटा येथे ट्रक आणि इर्टीगा गाडीची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलांचा समावेश आहे. नागेश चमकुरे,  योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे, अनिकेत चमकुरे (7 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

सर्वजण एकाच कुटुंबातील असून नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. नांदेड मधून गुजरातला जात असताना हा अपघात झाला. दरम्यान अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून जखमींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Vidhan Parishad Election 2026: भाजपच्या गोकूळ गीतेंना विरोधकांचा पाठिंबा, शिवसेनेचं टेन्शन वाढलं; महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी मंत्री उदय सामंत तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल
भाजपच्या गोकूळ गीतेंना विरोधकांचा पाठिंबा, शिवसेनेचं टेन्शन वाढलं; महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी मंत्री उदय सामंत तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल
Pune Nasrapur Girl Death Case : आम्ही फटीतून पाहिलं, त्यानं दगड मारले; नसरापूर अत्याचार प्रकरणी तीन लहान मुलांनी दिली कोर्टात दिली महत्त्वाची साक्ष, नेमकं काय म्हणाले?
आम्ही फटीतून पाहिलं, त्यानं दगड मारले; नसरापूर अत्याचार प्रकरणी तीन लहान मुलांनी दिली कोर्टात दिली महत्त्वाची साक्ष, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Rain: मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
मुंबईत मन्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
Embed widget