एक्स्प्लोर

नदीपात्रातील अनधिकृत बांधकामाला अभय, राष्ट्रीय हरित लवादाकडून लोणावळा नगरपालिकेला पाच लाखांचा दंड

लोणावळ्यात भुशी सर्व्हे नंबर 24 ही जागा इंद्रायणी नदी पात्रालगत आहे. या जागेतील काही भाग नदीच्या प्रवाहात येतो. पण मातीचा भराव आणि भिंत घालून हा प्रवाह वळवण्यात आला आहे.

लोणावळा : नदीपात्रातील अनधिकृत बांधकामाला अभय देणं लोणावळा नगरपालिकेला चांगलंच महागात पडलं आहे. राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी ताशेरे ओढत नगरपालिकेला पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. तो आठ दिवसात न भरल्यास आणखी पाच लाखांचा भुर्दंड बसणार आहे. सविस्तर माहिती अशी की, लोणावळ्यात भुशी सर्व्हे नंबर 24 ही जागा इंद्रायणी नदी पात्रालगत आहे. या जागेतील काही भाग नदीच्या प्रवाहात येतो. पण मातीचा भराव आणि भिंत घालून हा प्रवाह वळवण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश पुजारी आणि आशिष शिंदेंनी हा प्रकार समोर आणला आहे. त्यांनी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच 27 फेब्रुवारीला सुनावणी झाली. तेव्हा नगरपालिकेने कारवाई न करता जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं याप्रकरणी न्यायालयाने नगरपालिकेला तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र नगरपालिका मुख्याधिकारी सतीश पवार यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे 1 मे ला झालेल्या सुनावणीत ताशेरे ओढत पाच लाखाचा दंड ठोठावला आहे. तो आठ दिवसात न भरल्यास आणखी पाच लाखांचा भुर्दंड बसणार आहे.  प्रभारी मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या प्रकरणी तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत ते व्यस्त असल्याने अहवाल सादर करण्यात दिरंगाई झाल्याची कबुली दिली. नगरपालिकेकडे समन्वय साधण्याची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. लवकरच न्यायालयात आमची बाजू मांडू असं ही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
Jalgaon Crime News : जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
Beed Crime Accident: बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला
बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला

व्हिडीओ

Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?
PM Modi Gold Price Drop : मोदींचं आवाहन, सोन्याची घसरण? Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Beed Crime Accident: बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला
बीडमधील भाजप नगरसेवकाच्या मुलाने कार रेस लावली, पती-पत्नीला उडवलं, दोघांनी तडफडत प्राण सोडला
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Embed widget