एक्स्प्लोर
अकोल्यात RRC कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग
अकोला : अकोल्यातील गांधी रोडवरील आरआरसी कॉम्प्लेक्समधे भीषण आग लागली आहे. झी महासेलच्या दुकानाला आग लागली असून, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून, कॉम्प्लेक्समध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आरआरसी कॉम्प्लेक्समध्ये अनेक ऑफिस आहेत. त्यामुळे आग इतर दुकानांमध्ये पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement