एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आमदार संतोष दानवेंची सभा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळली
![आमदार संतोष दानवेंची सभा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळली Farmers Association Workers Canceled Santosh Danves Rally Latest Updates आमदार संतोष दानवेंची सभा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/27121551/jalna-santosh-danve.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांची शिवार संवाद यात्रे दरम्यान होणारी सभा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.
जालना तालुक्यातील रेवगाव येथे संतोष दानवेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला स्वागताचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी सुरु केली.
स्टेजचा ताबा घेत अगोदर आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, बाकीचं काही बोलू नका म्हणून तगादा लावला आणि घोषणाबाजी करत सभा उधळून लावली. यावेळी महिला कार्यकर्त्यांचा देखील यात सहभाग होता.
परिस्थिती जास्त भडकण्याची शक्यता असल्याने आमदार संतोष दानवे यांनी गावातून काढता पाय घेत सभास्थळ रिकाम केलं.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)