एक्स्प्लोर

महिनाभरापासून पाऊस गायब झाल्यानं मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर

मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पीकांनी माना टाकायला सुरुवात केलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट आव असून उभं आहे.

नांदेड/बीड : मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पीकांनी माना टाकायला सुरुवात केलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट आव असून उभं आहे. 8 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात बरसलेल्या पावसाची स्थिती पाहिली, तर पुढे काय होणार? हा प्रश्न पडतोय. कारण मराठवाड्याच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 8 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील पर्जन्यमान
  • औरंगाबाद – 31.07 %
  • जालना – 32.00%
  • परभणी – 24.06 %
  • हिंगोली – 30.09%
  • नांदेड – 28.07%
  • बीड – 35.04%
  • लातूर – 35.04%
  • उस्मानाबाद – 31.08%
दरम्यान, पावसानं पाठ फिरवल्यानं औसा तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबानं सोयबीनच्या पीकावर नांगर फिरवलाय. संजय आणि दयानंद बेगडेंनी आपल्या शेतात दोन लाख रुपये खर्चून सोयाबीनची पेरणी केली. मात्र आता पावसानं दडी मारल्यामुळं त्यांच्यावर शेतात नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे नांदेडमध्ये बहार धरण्याच्या स्थितीत पीकं आली, आणि पाऊस गायब झाल्यामुळे आता पीकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. बीडमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. नित्रुडमध्ये तर कापसाला बाटलीभर पाण्याचा आधार आहे, असं काहीसं चित्र आहे. माजलगावमध्येही सादोळा गावच्या तीन एकर सोयाबीनवर नांगर फिरवलाय. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस बरा झाल्यानं, शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. पण आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागते. नाही म्हणायला रोज ढग येतात. पण ढगाला काही पाझर फुटत नाही. त्यामुळे मराठवाडा पुन्हा एकदा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

18 कोटी खर्चून रस्ता केला, 3 महिन्यातच 10 फुटाचा खड्डा पडला, ठेकेदाराचाच ट्रक खड्ड्यात घुसला, नागरिकांचा संताप
18 कोटी खर्चून रस्ता केला, 3 महिन्यातच 10 फुटाचा खड्डा पडला, ठेकेदाराचाच ट्रक खड्ड्यात घुसला, नागरिकांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा

व्हिडीओ

Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
Embed widget