एक्स्प्लोर

Dombivli Fire : डोंबिवलीत दोन कंपन्यांना भीषण आग, दोन्ही कंपन्या जळून खाक, मोठं आर्थिक नुकसान 

Dombivli Fire : डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) मधील खंबाळपाडामध्ये दोन कंपन्यांना मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली.

Dombivli Fire : डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) मधील खंबाळपाडामध्ये दोन कंपन्यांना मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दोन्ही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. प्राज टेक्सटाइल कंपनी आणि परफ्यूम बनवणारी रॅमसन्स अशी या कंपन्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली मनपा, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर येथून अग्निशमन दलाच्या जवळपास 10 पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

आग इतकी भीषण होती की, प्राज टेक्सटाइल कंपनी आणि परफ्यूम बनवणारी रॅमसन्स या दोन्ही कंपन्या आगीत जळून खाक झाल्या. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे याच कंपनीच्या बाजूला गॅस पंप असल्याने आजूबाजूच्या परिसराला मोठा धोका निर्माण झाला होता. अग्निशमन  दलाकडून गॅस पंपाला कुलिंग करण्याचे काम सुरु केले होते. गॅस पंपकडे आग येऊ नये यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर ही आग नियंत्रणात आल्यानं आणखी होणारा धोका टळला.  ही आग रात्री एक वाजण्याच्या सुमारास लागली होती.

आग लागलेल्या कंपनीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्ती आहे. आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या शहरातील कल्याण डोंबिवली मनपा, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर येथून अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या होती. अखेर आगीवर नियंत्रणात मिळवण्यात यश मिळालं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget