एक्स्प्लोर

फुकट्या प्रवाशाला शेवटच्या स्टॉपलाच उतरणार

मुंबई : तोट्यात असलेल्या एसटीचं उतपन्न वाढवण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना अद्दल घडेल अशी शिक्षा करणार असल्याचं रावतेंनी ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अधे-मधे न उतरवता, शेवटच्या स्टॉपवरच  उतरवण्याची शिक्षा परिवहन खात्याच्या विचाराधीन आहे.   एसटीच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई सेंट्रल एसटी डेपोतल्या कार्यक्रमात परिवहन मंत्री दीवाकर रावते बोलत होते.   एसटीतून कुणालाही फुकट प्रवास करू देणार नाही   एसटीतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड तर वसूल करणारच, पण त्याचसोबत त्याला शिक्षा म्हणून शेवटच्या स्टॉपपर्यंत उतरु देणार नाही. शेवटच्या डेपोमध्ये नेऊन जाब-जबाब घेणार मगच घरी सोडणार.  म्हणजे पनवेलला उतरणारा माणूस जेव्हा पुण्याला उतरेल तेव्हा तो आयुष्यात पुन्हा विना तिकीट प्रवास करणार नाही, असं यावेळी रावते म्हणाले.   तसंच कंडक्टरला स्वत:हून बोलावून प्रवाशाने तिकीट घेतलं पाहिजे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी माझ्याकडे भयानक इलाज आहेत. असंही रावतेंनी नमूद केलं.

महत्त्वाच्या बातम्या

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात 3 आरोपींना अटक, दीड कोटींचा व्यवहार; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
टीईटी पेपरफुटी प्रकरणात 3 आरोपींना अटक, दीड कोटींचा व्यवहार; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
MSRTC Update : ST तोट्यात गेल्यास थेट नोकरी जाणार! परिवहन मंत्र्यांनी दिला कामचुकार अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम
ST तोट्यात गेल्यास थेट नोकरी जाणार! परिवहन मंत्र्यांनी दिला कामचुकार अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात 3 आरोपींना अटक, दीड कोटींचा व्यवहार; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
टीईटी पेपरफुटी प्रकरणात 3 आरोपींना अटक, दीड कोटींचा व्यवहार; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
Ireland Head Coach Resign : आयर्लंडनं भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला, पुढच्या 24 तासांच्या आत मुख्य प्रशिक्षकाचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं काय घडलं?
आयर्लंडला भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मोठा धक्का, मुख्य प्रशिक्षकाचा राजीनामा
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
Crime : चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
Rule Change : 1 जुलैपासून कोणते नियम बदलणार? आयटीआर फायलिंग ते आधार कार्डमध्ये ईमेल अपडेट, जाणून घ्या सविस्तर
आधार कार्ड अपडेट,क्रेडिड कार्ड ते पासपोर्ट, 1 जुलैपास कोणते नियम बदलणार? जाणून घ्या

Embed widget