एक्स्प्लोर

धुळ्यात बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रेलरची पिकअपला धडक, 1 ठार, भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

धुळ्याकडून साक्रीकडे भरधाव वेगात असलेल्या ट्रेलर थांबलेल्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात साक्रीकडून धुळ्याकडे जाणाऱ्या मालवाहू पिकअप जीप वर धडकला. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

धुळे : धुळ्याकडून साक्रीकडे भरधाव वेगात असलेल्या ट्रेलरने थांबलेल्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात साक्रीकडून धुळ्याकडे जाणाऱ्या मालवाहू पिकअप जीपवर धडकला. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला आहे. WATCH | धुळ्यात बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रेलरची पिकअपला धडक, 1 ठार, भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद धुळे जिल्ह्यातील साक्री शहरातील सुरत-नागपूर महामार्गावर धुळे कडून साक्रीकडे येत असलेली बस प्रवासी उतरवण्यासाठी थांबली होती. याचवेळी धुळ्याकडून साक्रीकडे भरधाव वेगात असलेल्या ट्रेलर थांबलेल्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात साक्रीकडून धुळ्याकडे जाणाऱ्या मालवाहू पिकअप जीप वर धडकला. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला आहे. यावेळी अपघातस्थळी महामार्गाच्या बाजूला बसची वाट पाहत थांबलेला एक प्रवाशी बालंबाल बचावला आहे. या अपघातामुळे सुरत -नागपूर महामार्गावरची वाहतूक साक्री शहराजवळ ठप्प झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Pune Crime News: रागाने का पाहतोस? म्हणत जीवे मारण्याची दिली धमकी, नंतर भररस्त्यात व्यक्तीला लुटले; पुण्यातील खळबळजनक घटना
रागाने का पाहतोस? म्हणत जीवे मारण्याची दिली धमकी, नंतर भररस्त्यात व्यक्तीला लुटले; पुण्यातील खळबळजनक घटना
Eknath Shinde On Maharashtra School: शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
Bhandara News: ग्रामसभेत मुद्दा मांडण्यासाठी हातात माईक घेताच पोलीस पाटील महिलेला विजेचा जबर धक्का बसला; अन् क्षणात...; भंडाऱ्याच्या निमगाव पागोरा गावातील थरारक घटना
ग्रामसभेत मुद्दा मांडण्यासाठी हातात माईक घेताच पोलीस पाटील महिलेला विजेचा जबर धक्का बसला; अन् क्षणात...; भंडाऱ्याच्या निमगाव पागोरा गावातील थरारक घटना

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Embed widget