(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE: सरकारकडून नरेंद्र पाटील यांना लेखी आश्वासन
संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं.
अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस दोनच दिवसांपूर्वी धर्मा पाटील यांच्या तब्येतची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. त्यांचे निधन धक्कादायक आहे. हे सरकार नक्की कुणासाठी काम करतंय? जनतेला न्याय देऊ शकत नसाल तर सत्तेत राहण्याचा काय अधिकार? नरेंद पाटील तुमच्या लढ्यात आम्ही सोबतआहोत. धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली धनंजय मुंडे धर्मा पाटील यांच्या जमिनीची ज्यांनी भ्रष्ट्र हेतूने चुकीची परिगणणा केली आणि जिल्हा स्तर ते मंत्रालय धर्मा पाटील यांनी ज्यांच्या ज्यांच्या कडे न्याय मागितला आणि त्यांचे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल कराDeeply pained by the death of 84 year old farmer, Dharma Patil who fought against insensitive & apathetic Govt. Messed up loan waiver, non-remunerative farm prices & cruel land acquisition with unfair compensation has ended another precious life. Order judicial enquiry.
— Prithviraj Chavan (@prithvrj) January 29, 2018
धर्मा पाटील यांच्या जमिनीची ज्यांनी भ्रष्ट्र हेतूने चुकीची परिगणणा केली आणि जिल्हा स्तर ते मंत्रालय धर्मा पाटील यांनी ज्यांच्या ज्यांच्या कडे न्याय मागितला आणि त्यांचे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल करा. @Dev_Fadnavis pic.twitter.com/b1RP0OFx60 — Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 29, 2018अशोक चव्हाण जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या आहे. सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे.
सुनील तटकरे सरकारने अन्याय केला तरी ते शेवटपर्यंत आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी झगडत राहिले. धर्मा पाटील यांचे दुःखद निधन होणे या सरकारसाठी लाजिरवाणे आहे. आता कुणावर ३०२ दाखल करायचा? धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या आहे. सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे. pic.twitter.com/vLp1fy539Y
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 29, 2018
सरकारने अन्याय केला तरी ते शेवटपर्यंत आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी झगडत राहिले. धर्मा पाटील यांचे दुःखद निधन होणे या सरकारसाठी लाजिरवाणे आहे. आता कुणावर ३०२ दाखल करायचा? धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली! — Sunil Tatkare (@SunilTatkare) January 29, 2018सुप्रिया सुळे जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली ! या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुर्दैवी... त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली... हा सरकारी अनास्थेचा बळी आहे... या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे हजारो शेतकर्यांनी प्राण गमावल्यानंतरही सरकारला जाग येत नाही, हे संतापजनक...जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली ! या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री @dev_fadnavis यांना लाज वाटली पाहिजे.
— Supriya Sule (@supriya_sule) January 28, 2018
धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुर्दैवी... त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली... हा सरकारी अनास्थेचा बळी आहे... या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे हजारो शेतकर्यांनी प्राण गमावल्यानंतरही सरकारला जाग येत नाही, हे संतापजनक... @INCMaharashtrahttps://t.co/843uY2K5Qr — R Vikhe Patil (@RVikhePatil) January 28, 2018काय आहे संपूर्ण प्रकरण? धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं: राजू शेट्टी धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं. धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारनं पाटील यांच्या कुटुंबियांना 15 लाखाचं सामुग्रह अनुदान देऊ केलं. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे. संबंधित बातम्या धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा द्या : नरेंद्र पाटील अखेर झुंज अपयशी, धर्मा पाटील यांचं निधन