एक्स्प्लोर

इफ चीट यू, आय विल क्लिन, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

परळी : मुख्यमंत्र्यांनी सर्वच वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या मंत्र्यांना एकदम क्लीन चीट देवून अशा काम करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. राज्याचा कारभार सध्या 'इफ चीट यू, आय विल क्लीन यू ' असा सुरु असल्याचा, आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीत केला.  परळी-वैजनाथ बँकेच्या निवडणूकीसाठी आज मतदानासाठी ते आज आले होते. तसेच यावरून अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्यचेही त्यांनी सांगितले. पुण्यातील भाजपच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना क्लीन चीट दिली. खडसेंना राजीनामा देण्यास सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एकदम त्यांच्यासह सर्वांनाच क्लीन चीट दिली, हे न कळण्यासारखे असल्याचा आरोपही मुंडे यांनी सरकारवर केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Test Ranking : WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडिया कुठं?
WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडिया कुठं?
Israel Iran War : इराण खरोखरच अणवस्त्र बनवतंय? इस्त्रायलचा दावा किती खरा? नेत्यानाहूंचे राजकारण काय? 
इराण खरोखरच अणवस्त्र बनवतंय? इस्त्रायलचा दावा किती खरा? नेत्यानाहूंचे राजकारण काय? 
Raigad : फ्लिपकार्टवरुन मागवला फॅन, आल्या मातीच्या विटा; रायगडमध्ये ऑनलाईन खरेदीमध्ये शिक्षकाची फसवणूक
फ्लिपकार्टवरुन मागवला फॅन, आल्या मातीच्या विटा; रायगडमध्ये ऑनलाईन खरेदीमध्ये शिक्षकाची फसवणूक
इस्त्रायलचं इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचं प्लॅनिंग, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयानं प्लॅन फिस्कटला
मोठी बातमी, इस्त्रायलचं इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचं प्लॅनिंग, ट्रम्प यांच्या वेटोमुळं गणित फसलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Indrayani River Accident : प्रचंड गर्दी, पूल हलत होता, दगडावर पडलो, बचावलेल्या युवकाने सांगितला थरारBJP-Rss Prepration For Election : निवडणुकांसाठी भाजप आणि संघाचं पुन्हा ठरलं? Special ReportBharat Gogawale On Thackeray Family : राजकीय वार, कुटुंबावर प्रहार? गोगावलेंचे उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण Special ReportKedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर अपघातांची मालिका कधी थांबणार? 7 जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Test Ranking : WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडिया कुठं?
WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडिया कुठं?
Israel Iran War : इराण खरोखरच अणवस्त्र बनवतंय? इस्त्रायलचा दावा किती खरा? नेत्यानाहूंचे राजकारण काय? 
इराण खरोखरच अणवस्त्र बनवतंय? इस्त्रायलचा दावा किती खरा? नेत्यानाहूंचे राजकारण काय? 
Raigad : फ्लिपकार्टवरुन मागवला फॅन, आल्या मातीच्या विटा; रायगडमध्ये ऑनलाईन खरेदीमध्ये शिक्षकाची फसवणूक
फ्लिपकार्टवरुन मागवला फॅन, आल्या मातीच्या विटा; रायगडमध्ये ऑनलाईन खरेदीमध्ये शिक्षकाची फसवणूक
इस्त्रायलचं इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचं प्लॅनिंग, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयानं प्लॅन फिस्कटला
मोठी बातमी, इस्त्रायलचं इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचं प्लॅनिंग, ट्रम्प यांच्या वेटोमुळं गणित फसलं
सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात होतात, जगातील 'हा' विकसित देश पहिल्या स्थानावर, भारत कितव्या स्थानी?
सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात होतात, जगातील 'हा' विकसित देश पहिल्या स्थानावर, भारत कितव्या स्थानी?
आम्ही 25 ते 30 जण पुलावर होतो, काही कळायच्या आतच पूल कोसळला, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार 
आम्ही 25 ते 30 जण पुलावर होतो, काही कळायच्या आतच पूल कोसळला, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार 
Donald Trump :  भारत पाकिस्तान संघर्षाचा पुन्हा दाखला, इस्त्रायल आणि इराण युद्ध थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
 भारत पाकिस्तान संघर्षाचा पुन्हा दाखला, इस्त्रायल आणि इराण युद्ध थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
Share Market : इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका, शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे 1.65 लाख कोटी बुडाले, HDFC बँकेला सर्वाधिक फटका
इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका, शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे 1.65 लाख कोटी बुडाले, HDFC बँकेला सर्वाधिक फटका
Embed widget