एक्स्प्लोर
Advertisement
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, धनंजय मुंडेंची मागणी
नाशिक : मराठवाड्यात गेल्या 5 ते 6 दिवस होत असलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मराठवाड्यात सोयाबीन, तूर, कापूस अशा पिकांचं 100 टक्के नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे, ते नाशकात बोलत होते.
काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह अन्नछत्रांचीही सोय करावी असं विखेंनी म्हटलं आहे.
मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या तुफान पावसानं दुष्काळ धुऊन निघाला, तरी शेतीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. या महाप्रलयाने तब्बल 16 लाख हेक्टर शेतं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
मराठवाड्यातल्या 16 लाख हेक्टर क्षेत्रावरच्या शेतजमिनीवर अद्यापही पाणी साचलं आहे. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पिक वाया गेलं आहे. या नुकसानीचे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या
मराठवाड्यातल्या महाप्रलयानं 16 लाख हेक्टर शेतं पाण्याखाली
उजनी धरण काठोकाठ, 7 दरवाजांमधून विसर्ग सुरु
LIVE : लातूर-तुळजापूर मार्ग बंद, तुळजापुरातील भाविक अडकले
मराठवाड्यात मुसळधार पाऊस, 30 जण पुरात अडकले, बचावकार्य सुरु
LIVE: मराठवाड्यात पावसाचा कहर, लातूर-नांदेड वाहतूक बंद
राज्यात सरासरीच्या 16 टक्के जास्त पाऊस बरसला!
मराठवाड्यात सुकाळ, मात्र नैसर्गिक आपत्तीचे 70 बळी
बोअरवेल आपोआप वाहू लागले, धबधबे कोसळू लागले
फोटो: सोलापुरातील भोगावती नदीचं रौद्र रुप
फोटो: बीडमधील अतिवृष्टीचे ड्रोनमधून टिपलेले दृश्य
फोेटो: बीडध्ये पूरसदृश्य परिस्थिती, बार्शीनाका पूल पाण्याखाली
फोटो: तेरणा धरण 2010 नंतर पहिल्यांदाच ओव्हरफ्लो
फोटो: तुळजापुरात कोसळधार, शेतीचं मोठं नुकसान
फोटो: परतीच्या पावसाचा कहर, लातुरात तुफान पाऊस
VIDEO: सोलापूर : उजनी धरण ओव्हरफ्लो, 7 दरवाजे उघडले
VIDEO: मराठवाड्यात तीन दिवसांनी पावसाची उसंत, पूरस्थिती कायम
VIDEO: डिटेल रिपोर्ट : पाऊस ओसरल्यानंतर मराठवाड्यात आज काय स्थिती आहे?
VIDEO: परतीच्या पावसाने मराठवाडा सुजलाम् सुफलाम्!
VIDEO: उस्मानाबादः सेल्फी घेताना पाण्यात पडलेला तरुण थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement