एक्स्प्लोर

बस्स तू चलना मत छोडना... कवितेतून धनंजय मुंडेंचं कार्यकर्त्यांना बूस्टिंग

लोकसभा निवडणूक निकालाच्या आठवड्याभरानंतर धनंजय मुंडे माध्यमांसमोर आले. बीडमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.

बीड : बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. 'बस्स तू चलना मत छोडना... बस्स तू लढना मत छोडना...' या कवितेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. बीड लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रीतम मुंडे सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा प्रीतम यांनी पराभव केला. लोकसभा निवडणूक निकालाच्या आठवड्याभरानंतर धनंजय मुंडे  माध्यमांसमोर आले. बीडमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. बजरंग सोनवणे यांना उद्देशून धनंजय मुंडे यांनी एक कविता म्हटली. तू दौड मे अव्वल आये ये जरुरी नहीं.. तू सबको पीछे छोड दे, ये भी जरुरी नहीं.. जरुरी है तेरा दौड मे शामील होना.. जरुरी है तेरा गिरकर फिरसे खडा रहना.. जिंदगी में इम्तिहान बहोत होंगे आज जो आगे है, कल तेरे पिछे होगा बस तू चलना मत छोडना, बस तू लढना मत छोडना धनंजय मुंडेंनी सोनवणे यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र ही कविता खुद्द धनंजय मुंडे यांनाही लागू पडते का, अशी चर्चा सुरु आहे. धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना 'माझा'च्या माध्यमातून शुभेच्छाही दिल्या होत्या. भाजप नेत्यांनी तीनशेच्या पुढे जागा जिंकू, हा केलेला दावा खरा ठरला. नेमके तेच आकडे येत असतील तर अभ्यास करावा लागेल, असं मुंडे म्हणाले होते. बीडच्या नागरिकांनी पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांना संधी दिली आहे. जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्या जोमाने प्रयत्न करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget