एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करणं कमीपणाचं, त्यांनी माफी मागावी : देवेंद्र फडणवीस 

दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नातवाचा उल्लेख केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसारख्या (Uddhav Thackeray) नेत्याने एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नातवाचा उल्लेख करणं कमीपणाचं आहे. त्यांच्या नातवाचा भाषणात उल्लेख करणं चुकीचं असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शब्द मागे घ्यावेत. मी यासंदर्भात नाराजी व्यक्त करतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस हे अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर देऊ

कापसाला (Cotton) हमीभावापेक्षा जास्त दर देऊ असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. हमीभावापेक्षा कमी भाव झाला तर सरकार हमीभावानं खरेदी करेल असेही फडणवीस म्हणाले. 100 दिवसांत सरकारनं खुप चांगले निर्णय घेतले आहेत. आम्ही अविश्रांत काम करत असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. फडणवीसांनी अकोल्याचं पालकमंत्रीपद स्विकारल्यानंतर ते आज पहिल्यांदाच अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्दे मांडले

प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा तर नितीश कुमारांना टोला

काल प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका केली होती. त्यांच्या टिकेला आज फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. सेनेतील फुटीची स्क्रीप्ट भाजपने लिहिल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यावर फडणवीस म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची स्क्रीप्ट कोण लिहितं ते पाहा. दरम्यान, आमचं सरकार सध्या चांगल काम करत आहे. सगळी कामं वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या या संभाव्य भेटीबाबत देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, मोदी लोकांच्या मनात आहेत. विरोधक फक्त भेटीच घेत आहेत. असा टोला फडणवीसांनी नितीश कुमारांना लगावला.

आदिपुरुष चित्रपट पाहिला नाही, त्यात काय आहे ते मला माहित नाही

आदिपुरुष चित्रपट मी पाहिला नाही. त्यात काय आहे हे मला माहीत नाही. त्यामुळं त्यावर बोलणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. मी यावर बोललो तर माझा आदिमानव होईल अशी टिपम्णी फडणवीस यांनी केली. काल नागपुरातील भारत मुक्ती मोर्चाच्या आंदोलनाला नक्षलींचा पाठिंबा होता का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, याची चौकशी झाल्यानंतर मी बोलणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख; श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंना लिहिलं भावनिक पत्र

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget