एक्स्प्लोर
साताऱ्यात उपसरपंचाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये त्रास देणाऱ्यांची नावे
आत्महत्येपूर्वी विनोद भोसलेंनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. व्याजाच्या त्रासाला कंटाळून विनोद भोसले यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाईड नोटवरुन समोर आले आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात विद्यमान उपसरपंचाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विनोद भोसले असे विद्यमान उपसरपंचाचे नाव आहे. विनोद भोसले यांनी मध्यरात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ते होळ गावाचे उपसरपंच होते. आत्महत्येपूर्वी विनोद भोसलेंनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. व्याजाच्या त्रासाला कंटाळून विनोद भोसले यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाईड नोटवरुन समोर आले आहे. सुसाईड नोटमध्ये विनोद भोसले यांनी व्याज मागणाऱ्यांची नावं लिहून ठेवली आहेत.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















