एक्स्प्लोर

नोटाबंदी म्हणजे 'खोदा पहाड, निकली चुहिया' : चिदंबरम

नागपूर: नोटाबंदी म्हणजे 'खोदा पहाड, निकली चुहिया' असून, हा देशातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा घणाघाती आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला. ते आज नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. इतकंच नाही तर परिस्थिती पूर्ववत होण्यास ५० दिवस नाही तर पुढचे ७ महिने जातील,असा दावाही चिदंबरम यांनी केला. लोकांकडे नव्या नोटांचा साठा कसा सापडला याची चौकशी एसआयटीकडून व्हावी,अशी मागणीही त्यांनी केली आहे. चिदंबरम म्हणाले, "नोटाबंदीने गरीबांचं कंबरडं मोडलं आहे. हे म्हणजे 'खोदा पहाड, निकली चुहिया' अशी परिस्थिती आहे. सरकारचा हा निर्णय मूर्खपणाचा आहे. कोणाकडेही या निर्णयासाठी चांगला शब्द नाही. अविवेकाने घेतलाला हा निर्णय आहे". इतकंच नाही तर चिदंबरम यांनी देशभरात सापडणाऱ्या नोटांच्या पार्श्वभूमीवर एसआयटी स्थापन करुन त्याद्वारे चौकशीची मागणी केली आहे. सरकारचा हा निर्णय फसला आहे, त्यामुळे ते सातत्याने आपलं ध्येय बदलत आहेत. "नोटाबंदीमुळे काळा पैसा नष्ट झाला नाही, त्यामुळे सरकारने आता कॅशलेस अर्थव्यवस्थेचं गाजर दाखवलं आहे" असं आरोप चिदंबरम यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget