एक्स्प्लोर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये देशद्रोही गद्दार जाकीर नाईकचे नाव तात्काळ हटवा : आमदार अतुल भातखळकर

वेबसाईटवर यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या यादीत देशद्रोही जाकीर नाईक याचे नाव झळकत असून ते राज्य सरकारने तात्काळ हटवावे अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई : गद्दार आणि गद्दारीचा विसर पडू नये असे म्हणतात परंतु नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जिहादी भामटा जाकीर नाईकची आठवण वेगळ्या अर्थाने जपली आहे. विद्यापीठाच्या, वेबसाईटवर यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या यादीत देशद्रोही जाकीर नाईक याचे नाव झळकत असून ते राज्य सरकारने तात्काळ हटवावे अशी मागणी भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

दहशतवादी कारवायांत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागाप्रकरणी झाकीर नाईक आरोपी असून चौकशी टाळण्यासाठी तो फरार झाला आहे. करोडो रुपयांची अफरातफर व हवाला रॅकेट प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बांग्लादेश, इंग्लंड यांसह अनेक देशांमध्ये जाकीर नाईकला प्रवेशास व ऑनलाइन भाषण देण्यास सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. अशा त्याने केलेल्या देशद्रोह्याचे नाव एखाद्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत नोंदवणे ही अत्यंत आक्षेपार्ह व लाजिरवाणी बाब असून राज्य सरकारने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वेबसाईटवरून जाकीर नाईक याचे नाव हटविण्यासाठी आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये देशद्रोही गद्दार जाकीर नाईकचे नाव तात्काळ हटवा : आमदार अतुल भातखळकर

या संदर्भात पुढील 24 तासांत कारवाई न केल्यास आंदोलन करणार असल्याचे व आगामी अधिवेशनात या विरोधात आवाज उठविणार असल्याचे सुद्धा आमदार भातखळकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget