एक्स्प्लोर
Gitanjali Express : मोठी बातमी! गीतांजली एक्सप्रेसमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची आणि मोठी बातमी आहे. गीतांजली एक्सप्रेसमध्ये बिघाड (Defect in Gitanjali Express) झाला आहे. टिटवाळा स्टेशनं दरम्यान गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे.
Defect in Gitanjali Express
Source : Defect in Gitanjali Express
Defect in Gitanjali Express : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची आणि मोठी बातमी आहे. गीतांजली एक्सप्रेसमध्ये बिघाड (Defect in Gitanjali Express) झाला आहे. टिटवाळा स्टेशनं दरम्यान गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. कल्याणवरुन कसारा दिशेकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड; चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन 20 मिनिटे उशीराने
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)