एक्स्प्लोर

Pankaja Munde : PM मोदीविरोधातील कथित वक्तव्यावर पंकजा मुंडे स्पष्टच म्हटल्या, ज्यांचा वारसा....

दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष आहे. हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. संघर्ष करणे हे आमच्या रक्तात आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde)  या गोपीनाथ मुंडेचा (Gopinath Munde)  वारसा चालवत नाही. तर मुंडेंनी ज्या पंडित दीनदयाळ उपध्याय यांचा वारसा चालवत आहे.अटल बिहारी वाजपेयी यांचा मुंडे साहेबांनी वारसा चालवला तोच वारसा मी पुढे चालवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांचा वारसा पुढे चालवत आहे.  मी शत्रूबद्दल कधी वाईट बोलत नाही तर  ज्यांचा वारसा मी चालवते त्यांच्या विरोधात कशी बोलेल, असे म्हणत खुद्द पंकजा मुंडेंनी  मोदींविरोधात वक्तव्य केल्याच्या दाव्याचे खंडन केले.

दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava)  राज्याचे लक्ष आहे. हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. संघर्ष करणे हे आमच्या रक्तात आहे. चिखलफेक, टीका करणे हे आम्हाला जमत नाही. पण माझ्यावर मर्यादा सोडून टीका केली.  संघर्षाशिवाय यश नाही, कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचा कधीच इतिहास होत नाही. मुंडे साहेबांच्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. संघर्ष हा माझ्या रक्तात आहे.  त्यामुळे संघर्षाला घाबरत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

राजकारणात गर्दी करणं हा आरोप आहे. गर्दी करणे तर ही आमची ताकद आहे.  समाजाला वाटतं की आपल्या नेत्याला काहीतरी मिळावं इथे बसलेल्या नेत्यांना वाटतं की आपल्या नेत्याला काहीतरी मिळावं. समाजाची ताकद वाढवण्यासाठी कोणाला काही मिळत असेल तर त्याचा कौतुक आहे.समाजाला बांधायचे सोडून समाजामध्ये भिंती जर कोणी उभा करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला क्षमा होणार नाही, असा इशारा पंकजा मुंडेंनी दिला आहे.

  पंकजा मुंडे नाराज आहेत अशा चर्चा करू नका. मी पण 17 वर्षापासून राजकारण करत आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याचा विषय बंद करा. आता मी सरळ 2024 ला मतदारसंघातून पक्षाने तिकीट दिले तर ती लढणार आहे, असे म्हणत पंकजा मुंडे नाराजा असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेनी अखेर मौन सोडले. 

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्यात की, सावरगावात होणार दसरा मेळावा राज्यभरातील लोकांसाठी असतो. ज्यात इथे देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, बुलढाणा,वाशीम,जळगाव आणि आगदी बारामतीपासून लोकं येत असतात. त्यामुळे हा मेळावा फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित नसतो. राज्यातील प्रमुख वंचित लोकांसाठी हा मेळावा असतो. हा मेळावा म्हणजे वंचितांच्या विषयाला हात घालणारा आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut Daughter-in-law Marathi News: मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या, गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरील केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे खळबळजनक आरोप
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या, गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरील केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे खळबळजनक आरोप
Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील दूध संकलन एका महिन्यात तब्बल 1 लाख लिटरने घटलं; सर्वाधिक घट बीड जिल्ह्यात, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका?
मराठवाड्यातील दूध संकलन एका महिन्यात तब्बल 1 लाख लिटरने घटलं; सर्वाधिक घट बीड जिल्ह्यात, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका?
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO
झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; 5 VIDEO
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Embed widget