एक्स्प्लोर

Custard Apple : सफरचंदापेक्षाही महाग सीताफळ; डझनचा दर तब्बल 300 ते 400 रुपयांवर 

सध्या नांदेडच्या (Nanded News) बाजारात मात्र 100 रुपयांमध्ये दीड ते दोन किलो सफरचंद मिळत आहे. तर नेहमी आवाक्यात असणारा रानातील रानमेवा सीताफळांचे दर चांगलेच वधारले आहेत. 

Custard apple : हिवाळ्यात अनेक फळे बाजारात येत असतात. काही फळं मोसमी असतात. या काळात या फळांचा भावही ग्राहकांच्या आवाक्यात असतो. आपल्याकडे केळी, सफरचंद तर नेहमीच उपलब्ध असणारी फळं. हिवाळ्यात जास्त आवक होत असल्याने सर्वसामान्यांना परवडेल असा फळांचा भाव असतो. एरवी बाजारात 150 ते 200  रुपये भाव खाऊन लालबुंद होणारे सफरचंद. सध्या नांदेडच्या (Nanded News) बाजारात मात्र 100 रुपयांमध्ये दीड ते दोन किलो सफरचंद मिळत आहे. तर नेहमी आवाक्यात असणारा रानातील रानमेवा सीताफळांचे दर चांगलेच वधारले आहेत. 

ज्यात सफरचंदापेक्षाही जास्त दर हे सीताफळाचे आहेत. सध्या सीताफळ 300 ते 400 डझन दराने ते विकले जात आहेत. यंदा पाऊस जास्त झाल्याने सीताफळांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी आले आहे. यामुळे यंदा सीताफळाचे दर नेहमीपेक्षा जास्त आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हिवाळ्यातच काही कालावधीत हे फळ येत असल्याने लोक आवडीने खातात. 

आता हा हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. तर दुसरीकडे सफारचंदाचा हंगाम आल्याने काश्मीरमधून आवक वाढल्याने दर कोसळले आहेत. दरम्यान सफरचंदांची आवक ही प्रामुख्याने काश्मीरमधून होत असते. त्यात यंदा चांगली आवक झाली आहे.तर परदेशांतूनही काही प्रमाणातून आवक होत असते.  

दरम्यान नेहमी महाग असणारे सफरचंद यंदा सामान्यांच्या आवाक्यात आले आहे. सीताफळापेक्षाही याचे दर कमी आहेत. 100 रुपयांत दीड ते दोन किलो सफरचंद मिळत असल्याने सामान्य नागरिकही या फळाचा आस्वाद मनमुरादपणे घेत आहेत.

सीताफळ हे डोंगराळ भागात प्रामुख्याने पिकते. या फळाला मोजक्याच पाण्याची गरज असते; मात्र परतीच्या जोरदार पावसाने फळाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे सीताफळांचे दर हे 300ते 400 रुपये डझन झाले आहेत.बऱ्याच ठिकाणी किलोप्रमाणे न विकता डझनने विक्री होत असून 400 रुपये डझन भाव आहे.

केळी हे फळ बारमाही उपलब्ध असते. थंडीच्या दिवसांतही या फळाला चांगला भाव असून 30 ते 40 रुपये डझन असा दर आहे. तर सामान्य लोक हे महाग असल्याच्या कारणावरुन सफरचंद घ्यायचा बहुधा विचार करीत नाही. यंदा मात्र भाव एकदम आवाक्यात असल्याने सर्वच ग्राहक नांदेडमध्ये सफरचंदाची मागणी करताना दिसत आहेत.

ही देखील बातमी वाचा

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

Embed widget