एक्स्प्लोर

कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, तीन आरोपींना अटक

कुख्यात गुंड गुड्ड्याच्या हत्येतील तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात धुळे पोलिसांना यश आलं आहे.

धुळे : कुख्यात गुंड गुड्ड्या ऊर्फ रफीयोद्दीन शफीयोद्दीन शेख याच्या हत्येप्रकरणी सहा मुख्य आरोपींपैकी भीमा देवरेसह एकूण तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गणेश पिवल आणि योगेश जगताप अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. भीमा देवरे आणि योगेश जगताप यांना दोंडाईचा परिसरातून, तर गणेश पिवलला मध्यप्रदेशातील खांडवा येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याआधी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली होती. कुख्यात गुंड गुड्ड्याची गेल्या मंगळवारी भर चौकात टोळी युद्धातून हत्या करण्यात आली  होती. या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी गोयर आणि देवरे गटातील 11 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुड्ड्यावर धुळ्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वीच गुड्ड्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पण मंगळवारी पहाटे त्याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. दरम्यान, हत्या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तींना १० ते ५० हजारापर्यंतचे बक्षीस धुळे पोलिसांनी जाहीर केलं आहे. संबंधित बातम्या: कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, दुसरा संशयित आरोपी अटकेत कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, एका संशयिताला अटक धुळ्यात कुख्यात गुंडाचा गोळ्या झाडून खून

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: बुटात मोबाईल लपवला, प्रश्नपत्रिका मिळताच गुगलवर उत्तरं शोधली अन्...; मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई भरती परीक्षेत धक्कादायक प्रकार
बुटात मोबाईल लपवला, प्रश्नपत्रिका मिळताच गुगलवर उत्तरं शोधली अन्...; मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई भरती परीक्षेत धक्कादायक प्रकार
Dahi handi 2026 Govinda fall down: चिमुकल्या गोविंदाने सातव्या थरावर चढून सलामी दिली इतक्यात सेफ्टी बेल्ट तुटला अन् थेट खाली... बदलापूरमध्ये अनर्थ टळला
चिमुकल्या गोविंदाने सातव्या थरावर चढून सलामी दिली इतक्यात सेफ्टी बेल्ट तुटला अन् थेट खाली... बदलापूरमध्ये अनर्थ टळला
Aniket Tatkare on Mahendra Dalvi : महेंद्र दळवींनी अनिकेत तटकरेंना 'सरोगसी बाळ' म्हणून डिवचलं; आता तटकरेंकडून थेट आव्हान, म्हणाले, दोन टर्मच्या आमदाराने...
महेंद्र दळवींनी अनिकेत तटकरेंना 'सरोगसी बाळ' म्हणून डिवचलं; आता तटकरेंकडून थेट आव्हान, म्हणाले, दोन टर्मच्या आमदाराने...
भाजप उभी करण्यात एकनाथ खडसेंचं मोठं योगदान; शरद पवारांकडून कौतुक, नाथाभाऊंचंही सध्यस्थितीवर भाष्य
भाजप उभी करण्यात एकनाथ खडसेंचं मोठं योगदान; शरद पवारांकडून कौतुक, नाथाभाऊंचंही सध्यस्थितीवर भाष्य

व्हिडीओ

Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा
Punekar again DJ : लाऊडस्पीकर चालणार नाही, पुण्यात डीजेविरोधात आंदोलन
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत | ABP Majha Special Report
Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: 17 वर्षीय तरुणीचं आईन लग्न ठरवलं; साखरपुड्यानंतर वाद वाढले, प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट अन्... आई-मामाने तिला संपवलं; ऑनर किलिंगच्या घटनेनं खळबळ
17 वर्षीय तरुणीचं आईन लग्न ठरवलं; साखरपुड्यानंतर वाद वाढले, प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट अन्... आई-मामाने तिला संपवलं; ऑनर किलिंगच्या घटनेनं खळबळ
'आश्वासने देऊन सरकार पळ काढू शकत नाही...' तीन मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत, कॉकरोच पार्टीचा शिक्षक दिनी दिल्लीत आणखी एक मोर्चा
'आश्वासने देऊन सरकार पळ काढू शकत नाही...' तीन मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत, कॉकरोच पार्टीचा शिक्षक दिनी दिल्लीत आणखी एक मोर्चा
Ganeshotsav: गणेश मूर्तीचं माहेरघर, रायगडचं पेण; यंदा 30 लाख मूर्तींची विक्री, 100 कोटींची उलाढाल, कारखान्यात गर्दी
गणेश मूर्तीचं माहेरघर, रायगडचं पेण; यंदा 30 लाख मूर्तींची विक्री, 100 कोटींची उलाढाल, कारखान्यात गर्दी
'तर कदाचित आज राज्यामध्ये सरकार आलंय, त्यांना हे दिवस पाहता आले नसते...' नाथाभाऊंनी सत्ता नसताना 14 वर्षातील संघर्षाचा पट मांडला; म्हणाले, 'मी आज राजकारणावर बोलणार नाही, पण हे पाहून मला..'
'तर कदाचित आज राज्यामध्ये सरकार आलंय, त्यांना हे दिवस पाहता आले नसते...' नाथाभाऊंनी सत्ता नसताना 14 वर्षातील संघर्षाचा पट मांडला; म्हणाले, 'मी आज राजकारणावर बोलणार नाही, पण हे पाहून मला..'
Dahi handi 2026 Govinda fall down: चिमुकल्या गोविंदाने सातव्या थरावर चढून सलामी दिली इतक्यात सेफ्टी बेल्ट तुटला अन् थेट खाली... बदलापूरमध्ये अनर्थ टळला
चिमुकल्या गोविंदाने सातव्या थरावर चढून सलामी दिली इतक्यात सेफ्टी बेल्ट तुटला अन् थेट खाली... बदलापूरमध्ये अनर्थ टळला
भाजप उभी करण्यात एकनाथ खडसेंचं मोठं योगदान; शरद पवारांकडून कौतुक, नाथाभाऊंचंही सध्यस्थितीवर भाष्य
भाजप उभी करण्यात एकनाथ खडसेंचं मोठं योगदान; शरद पवारांकडून कौतुक, नाथाभाऊंचंही सध्यस्थितीवर भाष्य
Crime News: ट्रेनमध्ये सापडली लाल रंगाची बॅग; उग्र दुर्गंधी वाढत गेली, बॅग उघडताच डोकं नसलेला मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले
ट्रेनमध्ये सापडली लाल रंगाची बॅग; उग्र दुर्गंधी वाढत गेली, बॅग उघडताच डोकं नसलेला मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले
अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, सांगितली शासनाची भूमिका
अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, सांगितली शासनाची भूमिका
Embed widget