एक्स्प्लोर

Lockdown Effect | लॉकडाऊनमुळे खाद्य मिळत नसल्याने कोंबड्या कोंबड्यांच्याच जीवावर उठल्या

पोल्ट्री धारकांना खाद्य पुरवठा करणे अडचणीचे ठरल्याने कोंबड्या आता कोंबड्यांना मारून खाऊ लागल्या आहेत. तासगाव तालुक्यात हे धक्कादायक चित्र सध्या पोल्ट्रीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्री धारकांमध्ये मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

सांगली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठी मोठा आटापीटा करावा लागत आहे. एकीकडे माणसांची ही अवस्था तर प्राण्यांचीही स्थिती काही वेगळी नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खाद्य मिळत नसल्याने भुकेपोटी कोंबड्या कोंबड्यांच्या जीवावर उठल्या आहेत.

पोल्ट्री धारकांना खाद्य पुरवठा करणे अडचणीचे ठरल्याने कोंबड्या आता कोंबड्यांना मारून खाऊ लागल्या आहेत. तासगाव तालुक्यात हे धक्कादायक चित्र सध्या पोल्ट्रीमध्ये पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाच्या संकटामुळे सर्वकाही ठप्प आहे. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसत आहे. मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाला त्याचा फटका सुरुवातीपासून बसला आहे.

सुरुवातीला कोंबड्यांमुळे कोरोना होत असल्याची मोठी अफवा पसरल्याने ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे अनेक पोल्ट्री धारकांनी आपल्या हजारो कोंबड्या जिवंत पुरल्या, तर कुणी ठार मारल्या, तर कुणी फुकट वाटल्या. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय हा अडचणीत सापडला. अशा परिस्थितीत अनेक पोल्ट्री धारकांनी आपला व्यवसाय जतन करण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय पुन्हा संकटात सापडला.

संपूर्ण कोंबडी उठाव बंद झाला. दुसर्‍या बाजूला ज्या कोंबडी आहेत, त्यांना खाद्य देणे हे पोल्ट्री धारकांना आर्थिकदृष्ट्या अडचणीचे बनले. आणि यातून तासगाव तालुक्यातील पोल्ट्री शेडमध्ये विदारक चित्र निर्माण झाला आहे. खाद्य मिळत नसल्याने कोंबड्याच कोंबड्यांच्या जीवावर उठल्या आहेत. जिवंत कोंबड्यांना मारून खाण्याचा प्रकार कोंबड्यांकडून सुरू आहे. केवळ खाद्य मिळत नसल्याने कोंबड्यांना हिंस्त्र आणि मांसहार बनण्याची वेळ आली आहे. तर आर्थिक दृष्ट्या खाद्य घालणे परवडत नसल्याने पोल्ट्री धारकांसमोर काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चिकन विक्रीला परवानगी द्यावी अशी मागणी पोल्ट्री धारकांमधून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget