एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राज्यात आतापर्यंत 6 हजार 564 रुग्ण कोरोनामुक्त तर, आज नवीन 1576 कोरोनाबाधित

राज्यात आतापर्यंत 6 हजार 564 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर दुसरीकडे आज कोरोनाच्या तब्बल 1576 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 29,100 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1576 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 29,100 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 49 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 34 जण मुंबई, तर पुण्यातील 6, अकोला शहरात 2, कल्याण, डोंबिवलीमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1060 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 505 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 50 हजार 436 नमुन्यांपैकी 2 लाख 21 हजार 336 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 29,100 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 29 हजार 302 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 16 हजार 306 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 6564 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 29,100

मृत्यू - 1060

मुंबई महानगरपालिका- 17,761 (मृत्यू 655)

ठाणे - 169 (मृत्यू 3 )

ठाणे महानगरपालिका- 1302 (मृत्यू 11)

नवी मुंबई मनपा- 1177 (मृत्यू 14)

कल्याण डोंबिवली- 444 (मृत्यू 6)

उल्हासनगर मनपा - 86

भिवंडी, निजामपूर - 41 (मृत्यू 2)

मिरा-भाईंदर- 260 (मृत्यू 2)

पालघर - 42 (मृत्यू 2 )

वसई- विरार- 321 (मृत्यू 11)

रायगड- 212 (मृत्यू 2)

पनवेल - 180 (मृत्यू 10)

नाशिक - 99

नाशिक मनपा- 63

मालेगाव मनपा - 636 (मृत्यू 34)

अहमदनगर- 56 (मृत्यू 3)

अहमदनगर मनपा - 15

धुळे - 10 (मृत्यू 3)

धुळे मनपा - 64 (मृत्यू 5)

जळगाव- 190 (मृत्यू 23)

जळगाव मनपा- 56 (मृत्यू 4)

नंदुरबार - 22 (मृत्यू 2)

पुणे- 185 (मृत्यू 5)

पुणे मनपा- 3141 (मृत्यू 172)

पिंपरी-चिंचवड मनपा- 155 (मृत्यू 4)

सातारा- 126 (मृत्यू 2)

सोलापूर- 9 (मृत्यू 1)

सोलापूर मनपा- 356 (मृत्यू 20)

कोल्हापूर- 19 (मृत्यू 1)

कोल्हापूर मनपा- 6

सांगली- 37

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 7 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग-7

रत्नागिरी- 86 (मृत्यू 3)

औरंगाबाद - 95

औरंगाबाद मनपा - 663(मृत्यू 20)

जालना- 21

हिंगोली- 66

परभणी- 5 (मृत्यू 1)

परभणी मनपा-1

लातूर -32 (मृत्यू 1)

उस्मानाबाद-6

बीड - 1

नांदेड - 5

नांदेड मनपा - 52(मृत्यू 4)

अकोला - 19 (मृत्यू 1)

अकोला मनपा- 207 (मृत्यू 13)

अमरावती- 6 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 92 (मृत्यू 11)

यवतमाळ- 99

बुलढाणा - 26 (मृत्यू 1)

वाशिम - 3

नागपूर- 2

नागपूर मनपा - 332 (मृत्यू 2)

वर्धा - 2 (मृत्यू 1)

भंडारा - 1

चंद्रपूर -1

चंद्रपूर मनपा - 4

गोंदिया - 1

शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य; केंद्र सरकारकडून कृषीक्षेत्रासाठी 11 मोठ्या घोषणा 

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1473 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 14,167 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 58.97 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget