एक्स्प्लोर

परभणीतल्या ऑक्सिजन मागणाऱ्या 'त्या' कोरोनाबाधित रुग्णाचा 8 दिवसांनी मृत्यू

दवाखान्यातील ऑक्सिजन संपल्याचा एक व्हिडीओ काढून आपल्याला काही बरे वाईट झाले तर त्याची जवाबदारी ही इथल्या डॉक्टर, नर्स, खासदार, आमदार यांची असेल असे त्यात नमूद केले होते.

परभणी : परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मणक्याचा क्षयरोग आणि दोन्ही किडन्या निकामी झालेल्या रुग्णाचा 20 जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे 8 दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर या रुग्णाचा ऑक्सिजन आणि डायलिसीसचे उपचार मिळत नसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे या रुग्णाच्या मृत्यूची चर्चा जिल्हात सर्वत्र होत आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी आता संभाजी ब्रिगेडने केली आहे.

परभणी जिल्ह्यातील शहापूर येथील 35 वर्षीय रामदास आदोडे यांच्यावर पुण्यात डायलिसीसचे उपचार सुरु होते. त्यांना 7 जुलै रोजी पुण्याहून परभणी जिल्हा सामान्य रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. याच दरम्यान 12 जुलै रोजी रामदास आदोडे यांनी आपले 12 दिवसांपासून डायलिसीस झाले नाही. शिवाय दवाखान्यातील ऑक्सिजनही संपल्याचा एक व्हिडीओ काढून आपल्याला काही बरे वाईट झाले तर त्याची जवाबदारी ही इथल्या डॉक्टर, नर्स, खासदार, आमदार यांची असेल असे त्यात त्यांनी नमूद केले होते.

त्यानंतर त्याच दिवशी त्यांच्यावर यशश्वी डायलिसीस करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. परंतु 20 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर हा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आणि त्यांचा मृत्यू खरंच कोरोनामुळे झाला की डायलेसिस, ऑक्सिजन न मिळाल्याने झाला याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र तो रुग्ण गंभीर आजाराने ग्रस्त होता त्यातच त्याला कोरोनाची बाधा झाली असताना इथे त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी कॅमेऱ्यासमोर न येता दिली. दरम्यान आदोडे यांच्या मृत्यूला इथले जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर आणि कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.

Pune Corona | ॲक्टिव्ह केसेसमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर; वाढत्या प्रादुर्भावाला कोण जबाबदार?

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Ajit Doval: एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Sunetra Pawar Pune Speech : सुनेत्रा पवारांकडून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सरकार अन् अजित डोवाल यांचं कौतुक, तर एकनाथ शिंदेनी म्हटलं राम लक्ष्मणाप्रमाणे मोदी-शाहांचं नाव घेतलं जातं
सुनेत्रा पवारांकडून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सरकार अन् अजित डोवाल यांचं कौतुक, तर एकनाथ शिंदेनी म्हटलं राम लक्ष्मणाप्रमाणे मोदी-शाहांचं नाव घेतलं जातं
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
Embed widget