एक्स्प्लोर

Sudha Murthy : संभाजी भिडे आणि सुधा मूर्ती यांच्या भेटीनंतर 'रामायण' सुरुच; आता नवा वाद सुरु 

संभाजी भिडे आणि सुधा मूर्ती यांची सांगलीत झालेल्या भेटीनंतर रामायण सुरुच आहे. सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीने कार्यक्रमाच्या आयोजक आणि शिवप्रतिष्ठानमध्ये वादाला तोंड फुटले आहे.

Sudha Murthy : महिलांवर अभद्र वक्तव्य करून सातत्याने चर्चेत असणारे संभाजी भिडे आणि सुधा मूर्ती यांची सांगलीत झालेल्या भेटीनंतर रामायण सुरुच आहे. सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीने कार्यक्रमाच्या आयोजक आणि शिवप्रतिष्ठानमध्ये वादाला तोंड फुटले आहे. सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीवरून गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावरही सातत्याने चर्चा होत आहे. 

सुधा मूर्ती आणि भिडे यांच्या भेटीबाबत कार्यक्रमाचे आयोजक आणि शिवप्रतिष्ठानकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.  मेहता पब्लिशिंग हाऊसच्या एका महिला कर्मचाऱ्याने भिडे आणि सुधा मूर्ती यांच्या भेटीबाबत फेसबुक पोस्ट केली होती. काही तासांनंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली. त्यानंतर शिवप्रतिष्ठानकडून फेसबुक पोस्ट करत संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मेहता पब्लिशिंग या सगळ्या वादामध्ये काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे. 

जर, तुम्ही या कर्मचाऱ्यावर योग्यरित्या कारवाई केली नाही, तर महाराष्ट्रात पसरलेले लाखो धारकरी आणि वाचक तुमच्या प्रकाशनाच्या संपूर्ण प्रकाशनावर बहिष्कार करून तसेच कायदेशीर कारवाई करू. जर संबंधित कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई न झाल्यास, नाईलाजाने आम्हाला सरकारकडे आपल्या प्रकाशनावर जाहीर बंदीची मागणी करावी लागेल, असे शिवप्रतिष्ठानने म्हटले आहे.

दुसरीकडे इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांनी मेहता पब्लिशिंग हाऊस आयोजित ‘संवाद लेखकाशी’ कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम झाला होता. यावेळी प्रसिद्ध अनुवादक लीना सोहोनी यांनी मूर्तीना त्यांच्या जीवनप्रवासावर आणि लेखनाबाबत बोलते केले. 

अनेक बोधकथा, मिथक कथा आणि इतर साहित्याच्या माध्यमातून सुधा मूर्ती यांनी वाचकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून सुधा मूर्ती यांनी देवदासी कल्याणाचे काम सुरू केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचा आवाका पुढे वाढतच गेला.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Embed widget