एक्स्प्लोर

रत्नागिरीत शिवसेनेत उभी फूट, कदम-दळवी वाद शिगेला

रत्नागिरी : कोकणातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्याच्या निवडणुकीत दापोली शिवसेनेत उभी फूट पडले. रामदास कदम आणि अनंत गीते विरुद्ध माजी आमदार सूर्यकांत दळवी या वादामुळे आज शिवसेनेच्या आठहून अधिक जणांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजप आणि अपक्ष म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केले. दापोलीत आता शिवसेनेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेले काही दिवस दापोली-मंडणगडमध्ये रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यातील वाद उघडपणे समोर आला होता. रामदास कदम शिवसेना संपवायला निघाले आहेत. त्यांनी शिवसेनेला संपवायची सुपारीचा घेतली आहे, अशी उघड टीका शिवसेनेकडून पाच वेळा आमदार झालेल्या सूर्यकांत दळवी यांनी केली होती. “आपण ‘मातोश्री’ला याची कल्पना दिली आहे. पण हे  त्यांच्या लक्षात येत नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर ‘मातोश्री’च्या हे लक्षात येईल”, असं म्हणत आज सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. “रामदास कदम बंडखोरांना पाठीशी घालत आहेत आणि रामदास कदमांच्या अशा बंडखोर उमेदवारांना आम्ही आता त्यांची जागा दाखवून देऊ”, असं म्हणत आज सूर्यकांत दळवी समर्थकांनी भाजप आणि अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रत्नागिरीत शिवसेनेत उभी फूट पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : राजा भिंगे प्रकरणात मोठी अपडेट; सर्व 5 आरोपींना अटक करण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश, गुजरात कनेक्शनसह धक्कादायक माहिती उघड
राजा भिंगे प्रकरणात मोठी अपडेट; सर्व 5 आरोपींना अटक करण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश, गुजरात कनेक्शनसह धक्कादायक माहिती उघड
Devendra Fadnavis On Global Peace Honours 2026: प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
Embed widget