एक्स्प्लोर

बांधलेल्या पुलाचे पैसे न दिल्याने कंत्राटदाराने पूलच तोडला!

दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाचे बिल न निघाल्याने कंत्राटदाराच्या माणसाने चक्क हातोडा आणि जेसीबीच्या सहाय्याने पूलच तोडला. पुसद तालुक्यातील शेबाळंपिंपरी येथे घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जेसीबी मशीन पोलिसांनी जप्त केली आहे.

यवतमाळ : दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाचे बिल न निघाल्याने कंत्राटदाराने चक्क हातोडा आणि जेसीबीच्या सहाय्याने पूलच तोडला. पुसद तालुक्यातील शेबाळंपिंपरी येथे घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जेसीबी पोलिसांनी जप्त केली आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरीमध्ये ग्रामपंचायतीने 2014-2015 साली गावातील जिल्हा परिषद शाळा आणि दलित वस्तीला जोडणारा गावातील मुख्यमार्गाच्या नाल्यावर पूल बांधला होता. या पुलाचे कंत्राट चंदेल नामक व्यक्तीला ग्रामपंचायतीने दिले. काम झाल्यानंतर त्याचे पैसेसुद्धा दिले होते. मात्र निकृष्ट काम झाल्याने तीन महिन्यातच हा पूल कोसळला. त्यामुळे ग्रामपंचायतीने कंत्राटदारला बोलावून याची पुन्हा दुरुस्ती करण्याचे सांगितले. यावेळी कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या हाफिज सिद्दीकी या व्यक्तीने दुरुस्तीचे काम केले. ग्रामपंचायतीला हाफिज सिद्दिकी पुलाचे पैसे मागत होत. पण ग्रामपंचायतीने पुलाच्या देखभालीसह बांधकामाचे पैसे चंदेल नामक कंत्राटदाराला आधीच दिले होते. मात्र ग्रामपंचायत पैसे देत नसल्याचे कारण पुढे करत रागाच्या भरात हाफिज सिद्दीकी आणि त्याच्या 2 साथीदारांनी हातोडा आणि जेसीबीने हा पूल तोडला. ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून कंत्राटदाचा माणूस हाफिज सिद्दिकीसह इतर दोघांवर सरपंच शांता मासोळकर यांच्या तक्रारीवरून खंडाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तोडफोड करणारा जेसीबीही जप्त केला आहे. तर, आपण हा पूल तोडला नसल्याचे स्पष्टीकरण हाफिज सिद्दिकी याने दिलंय. मात्र एका व्हॉट्सअॅप व्हिडीओमध्ये हाफिज सिद्दिकी आणि त्याची माणसं हा पूल तोडताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget