एक्स्प्लोर

काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर? राधाकृष्ण विखे-पाटील जो निर्णय घेतील त्यासोबत जाणार

काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे. अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत युतीचा प्रचार करणारे राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतली, त्या निर्णयासोबत आपण असू, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

शिर्डी : काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे. अब्दुल सत्तार आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर गावात आले होते, तेथे त्यांनी हे वक्तव्य केलं. तसेच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून लवकरच मंत्रीपद दिले जाणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

काँग्रेसला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमधून आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलगा सुजय विखे पाटील यांना निवडून आणण्याकरिता अहमदनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचा उघड उघड प्रचार केला. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांना लवकरच मंत्रिपद मिळणार, काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट | ABP Majha

राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक अब्दुल सत्तार यांनीही आपण राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या सोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार आज बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर गावात एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. राधाकृष्ण विखे पाटीलही त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यामुळे राज्यात काँग्रेसची चिंता वाढली आहे.

येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. देशात लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अपयशामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चिंता वाढली आहे. अब्दुल सत्तार काँग्रेस सोडून गेले तर काँग्रेससाठी मोठा धक्का असेल. यापेक्षा निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसला राज्यात गळती तर लोकसभेपाठोपाठ विधानसभेची निवडणूक देखील पक्षाला जड जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Jalgaon CBI Raid: जळगावच्या 'त्या' ज्वेलर्सच्या दुकानावर सीबीआयचा छापा, शरद पवार गटातील बड्या नेत्याचं कनेक्शन, नेमकं प्रकरण काय?
जळगावच्या 'त्या' ज्वेलर्सच्या दुकानावर सीबीआयचा छापा, शरद पवार गटातील बड्या नेत्याचं कनेक्शन, नेमकं प्रकरण काय?
Solapur Crime News Shirish Valasangkar: सोलापुरातील वळसंगकर कुटुंबातील वाद आणखी चिघळला, जावयानंतर आता थेट सुनेवर गुन्हा दाखल, संपत्तीच्या वादातून मोठ्या घडामोडी, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील वळसंगकर कुटुंबातील वाद आणखी चिघळला, जावयानंतर आता थेट सुनेवर गुन्हा दाखल, संपत्तीच्या वादातून मोठ्या घडामोडी, नेमकं काय घडलं?
Heavy Rain Maharashtra: मोठी बातमी: मुसळधार पावसाने राज्यातील 11 धरणं तुडुंब भरली, हातनूर, गोसेखुर्द धरणांचे दरवाजे उघडले, रायगडमधील 7 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा
मोठी बातमी: मुसळधार पावसाने राज्यातील 11 धरणं तुडुंब भरली, हातनूर, गोसेखुर्द धरणांचे दरवाजे उघडले, रायगडमधील 7 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
Embed widget