एक्स्प्लोर

काँग्रेसला कमकुवत करण्यात शरद पवारांसह विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची, नाना पटोलेंचा आरोप, सरकारवरही हल्लाबोल 

महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्यामागे शरद पवारांसह (Sharad Pawar) विरोधी पक्षांचींही भूमिका महत्त्वाची असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. 

Nana Patole on Sharad Pawar : पार्थ पवारांच्या ( Parth Pawar) जमीन घोटाळ्याप्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समितीचा फार्स न करता मुख्यमंत्री फडणवींसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी तुकाराम मुंढे (Tukaram Munde)  यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित करावी, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole)  यांनी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्यामागे शरद पवारांसह (Sharad Pawar) विरोधी पक्षांचींही भूमिका महत्त्वाची असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. 

महाराष्ट्रमध्ये जे काही आमच्या विरोधातील अलायन्समधील पक्ष आहेत, त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. पार्थ पवारांच्या 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यात औद्योगिक नवीन धोरण आणायचं आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचं धोरण ही पद्धत फक्त एक आहे. मुंबई आणि बीकेसी मधील 500 एकर पेक्षा अधिक जमीन, सिलिंकच्या बाजूची जमीन रस्ते विकास महामंडळाची जमीन ती कशी आणि काय भावाने दिली गेली? असा सवाल पटोलेंनी केला. महाराष्ट्र रोज लुटण्याचं काम सुरु, सर्वांनी एकत्रित लढाई लढली पाहिजे 

नवी मुंबईचं मार्केट यार्ड होतं, ती जमीन मोदीजींच्या मित्रांना आयटी पार्कच्या नावानं देण्यात आली, असं असताना राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे म्हणतात की ही गंभीर बाब आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्यात. त्याला चौकशी बसवण्याची गरज नाही, ते कागदावर आहे. शासन तुम्ही चालवत आहात, सरकार तुम्ही चालवत आहात. अशा वेळेस चौकशी बसवायची गरजच काय? असा सवाल पटोलेंनी केला. विकास खर्गेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली आहे. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल आणि दूध का दूध पानी का पानी करायचं असेल तर, तुकाराम मुंडेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा असे पटोले म्हणाले. या पद्धतीच्या चौकशीचा आणि कमिटीचा फार्स करुन जनतेची जी दिशाभूल चाललेली आहे आणि महाराष्ट्र रोज लुटण्याचं जे काम चाललेलं आहे, यावर मग शरद पवार साहेब असो की सर्वांनी एकत्रित लढाई लढली पाहिजे असेही पटोले म्हणाले.

काही ठिकाणी स्वबळावर होऊ शकते तर काही ठिकाणी एकत्र निवडणुका लढल्या जाऊ शकतात

शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आज दिवसा ढवळ्या विकल्या जात असेल, लुटला जात असेल याला कोणालाही शांत बसता येणार नाही. स्थानिक पातळीवर ज्या ज्या नेत्यांना जे जे निर्णय घ्यायचा आहे ते घेण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसने घेतलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्या महानगरपालिकेत, कुठल्या नगरपालिकेत, कुठल्या जिल्हा परिषद मध्ये, पंचायत समितीमध्ये काय लढायचा आहे ते स्थानिकांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे काही ठिकाणी स्वबळावर होऊ शकते तर काही ठिकाणी अलायन्समध्येही निवडणुका लढल्या जाऊ शकतात, असे संकेत काँग्रेस नेते नाना पटेल यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या:

कोणी कोणाला धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारु, बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचा दम

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Prithviraj Chavan and PM Modi: देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Embed widget