एक्स्प्लोर

पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंविरोधात साताऱ्याची पोटनिवडणूक लढणार? काँग्रेस हायकमांडचे आदेश

पृथ्वीराज चव्हाण यांना तातडीने दिल्लीत सोनिया गांधींकडून बोलावणं आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात पुन्हा चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई/सातारा : उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता साताऱ्याची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी (21 ऑक्टोबर) होणार आहे. उदयनराजे भाजपच्या तिकीटावर ही निवडणूक लढणार आहेत. तर उदयनराजेंविरोधात आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्याची पोटनिवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. साताऱ्याची जागा आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, मात्र काँग्रेससाठी राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही पोटनिवडणूकक लढण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना तातडीने दिल्लीत सोनिया गांधींकडून बोलावणं आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात पुन्हा चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं या दोघांपैकी एक जण उदयनराजेंच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. व्हिडीओ पाहा : उदयनराजेंना अश्रू अनावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पदाचा राजीनामा देत अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजपअध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गावर भाजप वाटचाल करत असल्याचं सांगत उदयनराजे भाजपवासी झाले. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर साताऱ्यात त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. उदयनराजेंनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांच्या आठवणींनी उदयनराजे गहिवरले | सातारा | ABP Majha दरम्यान, भाजप प्रवेशानंतर पक्षप्रवेशानंतर उदयनराजे म्हणाले की, लोकांच्या हितासाठी मी हा भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे निस्वार्थी भावनेने मी हे पाऊल उचलले आहे. मोदी-शाह देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहेत, त्याचबरोबर त्यांनी लोकशाही मजबूत केली आहे. कलम 370 रद्द करण्याचा निर्णयदेखील याच सरकारने घेतला. त्यामुळे मी भारावून गेलो आहे. ...तर मी साताऱ्याची पोटनिवडणूक लढवणार नाही : उदयनराजे भोसले सत्तेत असताना मी कुठली फाईल घेऊन गेलो तर फाईल डस्टबिनमध्ये जायची : उदयनराजे 'मला संपर्क करू नका, मी जातोय' : उदयनराजे शरद पवारांचा उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना टोला | सातारा | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Devendra Fadnavis Gen Z Nagpur : नगरसेवक तो मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला
नगरसेवक तो मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला
Amit Thackeray Nashik: कायद्याच्या बालेकिल्ल्यात टवाळखोरांचा त्रास; विद्यार्थिनींची थेट अमित ठाकरेंकडे तक्रार, आता नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, नेमकं प्रकरण काय?
कायद्याच्या बालेकिल्ल्यात टवाळखोरांचा त्रास; विद्यार्थिनींची थेट अमित ठाकरेंकडे तक्रार, आता नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, नेमकं प्रकरण काय?
Pune Crime News: रागाने का पाहतोस? म्हणत जीवे मारण्याची दिली धमकी, नंतर भररस्त्यात व्यक्तीला लुटले; पुण्यातील खळबळजनक घटना
रागाने का पाहतोस? म्हणत जीवे मारण्याची दिली धमकी, नंतर भररस्त्यात व्यक्तीला लुटले; पुण्यातील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Embed widget