एक्स्प्लोर

सर्वांना हक्काचं घर मिळण्यासाठी दोन विधेयकं मंजूर : मुख्यमंत्री

अधिवेशनाच्या समारोपानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

नागपूर : ''विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 25 विधेयकं विचारात घेतली. महत्त्वाचं विधेयक झोपडपट्टी धारकांना दिलासा देणारं होतं. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात साडे बारा लाख लोक घरापासून वंचित आहेत. त्या सर्वांना घरे मिळावी यासाठी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी दोन विधेयकं पास करण्यात आली'', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अधिवेशनाच्या समारोपानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ''विरोधकांनी एक यात्रा काढली. काही मागण्या केल्या. मात्र त्यांनी मागण्या करण्याच्या अगोदरच आम्ही काही घोषणा केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या काही घोषणाही करण्यात आल्या आहेत'', असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ''आतापर्यंत 23 हजार कोटींच्या अर्जाना मंजुरी दिली आहे. गेल्या सरकारने 15 वर्षात केलेली मदत आणि आम्ही तीन वर्षात केलेली मदत यात खूप फरक आहे. सरकारवर कुणीही नाराज नाही'', असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. झोटिंग समितीचा अहवाल जनतेसमोर मांडण्याचा प्रश्न नाही माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक आहे, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मात्र तो अहवाल जनतेसमोर मांडाला, निरर्थक आहे किंवा नाही ते जनतेला ठरवू द्यावं, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. मात्र हा अहवाल सार्वजनिक करु, असं कधीही सांगितलं नव्हतं. योग्य वेळी सभागृहात उत्तरं दिली आहेत, असं स्पष्टीकरण मुख्यमत्र्यांनी दिलं. हिवाळी अधिवेशनातील इतर बातम्या : एसटीतील मोफत वायफाय सेवेतून वर्षाला एक कोटींचा महसूल : रावते जात प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाणार नाही! ... तर पंकजा मुंडेंची चौकशी करु : मुख्यमंत्री बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 37500 रुपये मदत जाहीर 'आणीबाणीविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा' एकनाथ खडसेंच्या परतीचे दरवाजे बंद? विनाकारण नागपूरला टार्गेट करु नका : मुख्यमंत्री एकनाथ खडसेंबाबत झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक : मुख्यमंत्री सरकार मदत करत नाही, लोकांनी मरायचं का?: एकनाथ खडसे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उत्तराकडे लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
मंत्री भरत गोगावलेंची थेट शरद पवारांच्या आमदाराला ऑफर, मंत्रीपदही देण्याचं आश्वासन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 
मंत्री भरत गोगावलेंची थेट शरद पवारांच्या आमदाराला ऑफर, मंत्रीपदही देण्याचं आश्वासन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget