एक्स्प्लोर

...त्यापेक्षा मला मुख्यमंत्रीच राहू द्या: देवेंद्र फडणवीस

मुंबई: 'मला मुख्यमंत्रीच राहू द्या, ज्यांनी पंतप्रधानपदाचं स्वप्नं पाहिलं ते कधीही पंतप्रधान बनू शकले नाही.' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोमणा लगावला. मुंबईतील पवई आयआयटीमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांच्या अनेक रोखठोक प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी खुमासदारपणे उत्तरं दिली. 'तुमचं पुढचं ध्येय काय? तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे का?' या  प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनीही तेवढ्याच खुमासदारपणे उत्तर दिलं.
'मला मुख्यमंत्री राहू दे, ज्यांनी पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहिलं ते पंतप्रधान बनले नाही. शरद पवार, मुलायम सिंह, लालूप्रसाद यादव यांच्याकडे पाहा. त्यामुळे मला मुख्यमंत्रीच राहू द्या.' असं मुख्यमंत्री म्हणाले.
याचवेळी मुख्यमंत्र्यांना उपस्थित विद्यार्थ्यांनीही प्रश्न विचारले. त्यातील एका विद्यार्थ्यांने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की, 'एकदा नोकरी मिळाली आपण निवांत होतो, एक प्रकारचा आत्मसंतुष्टपणा येतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्याबाबत नेमकं काय झालं?' यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'गेली दोन वर्ष झाली मी नीट झोपू शकलेलो नाही. माझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळं त्यामुळेच झाली आहेत. खूप काम करायचं आहे. मोठ्या पदावर बसलं की, आत्मसंतुष्टपणा येत नाही. माझ्याबाबत तरी अजून तसं काही झालेलं नाही. दरम्यान, याचवेळी मुख्यमंत्री आरक्षणाबाबतही भाष्य केलं. 'खरं तर आरक्षणाची गरज आहे. जे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिले आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण सध्या परिस्थिती बदलत आहे.' याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना सध्या गाजत असणाऱ्या नोटाबंदीवरही प्रश्न विचारण्यात आला. नोटाबंदी भ्रष्टाचाराला खरं उत्तर आहे का? असा सवाल फडणवीस यांना विचारण्यात आला. 'नोटबंदी हे भ्रष्टाचाराविरोधात एक पाऊल आहे. हा निर्णय यशस्वी झाला आहे. काही लोकांनी दुरुपयोग केला पण 31 डिसेंबरनंतर त्या लोकांवर कारवाई होणार. त्यामुळे अशा लोकांना सोडणार नाही.' असं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
Nagpur Crime: आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात 'तो' तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
Embed widget