एक्स्प्लोर

ईव्हीएमचा बिघाडाचा सर्वाधिक फटका भाजपलाच : मुख्यमंत्री

सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी, ही विचार करण्याची गोष्ट आहे, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई : पालघर आणि भंडारा-गोंदियामध्ये झालेल्या ईव्हीएम बिघाडाचा सर्वाधिक फटका भाजपलाच झाला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे जिंकल्यानंतर ईव्हीएमचा दोष नाही आणि हरल्यानंतर ईव्हीएमचा दोष, ही सवय विरोधकांनी सोडून द्यावी, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात लढणं हे अयोग्य असल्याचं मत व्यक्त करुन, शिवसेनेनं युतीसाठी आता एक पाऊल पुढे येण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. आज पालघ पोटनिवडणुकीतल्या विजयाचं औचित्य साधून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. “पालघरमधील विजयामुळे आम्हला आंनद आहे. मात्र ही निवडणूक क्लेशदायक देखील होती. अतिशय कडवट अशी निवडणूक होती, जी टाळता आली असती. आमच्याकडून कडवटपणा संपला असून, वनगा यांच्या कुटुंबीयांना आमचे दरवाजे नेहमी खुले राहतील.”, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी, ही विचार करण्याची गोष्ट आहे, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. भंडारा-गोंदियातील पराभव आम्ही मान्य करतो, जर पावसाळ्यानंतर निवडणूक झाली असती तर निकाल वेगळा असता, असे म्हणत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मधुभाऊंचे अभिनंदन, मात्र काही महिन्यानंतर त्यांना तिकीट मिळणार नाही आणि तिथे तेव्हा भजपच निवडून येईल.”

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
दुष्काळ पाहण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या डोळ्यातच धूळफेक; रातोरात बसवली पर्जन्यमापक यंत्रणा? बीडच्या पाली गावातील धक्कादायक प्रकार
दुष्काळ पाहण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या डोळ्यातच धूळफेक; रातोरात बसवली पर्जन्यमापक यंत्रणा? बीडच्या पाली गावातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget