एक्स्प्लोर

खडसेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या पथ्यावर : नितेश राणे

मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात उत्पादन शुल्क विभागातील जवळपास 220 अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या आणि बढतीचे प्रकरण विधीमंडळात गाजत असतानाच, एकनाथ खडसे यांनी दिलेला महसूलमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडला असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अनेक बदल्या केल्याचे गंभीर आरोप काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केले.   राज्य उत्पादन शुल्क विभागातील रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालिन अधीक्षक विजय चिंचाळकर यांना जून 2013 मध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विभागाने खटल्यास मान्यता दिल्यानंतर ऑगस्ट 2015 मध्ये नियमानुसार त्यांची चंद्रपूर जिल्ह्यात अकार्यकारी पदावर स्थापना करण्यात आली होती. शासन निर्णयानुसार त्यांना त्याच पदी ठेवणे आवश्यक असताना तसेच बदलीसाठी पात्र नसतानाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांची कोल्हापूर येथे कार्यकारी पदावर नेमणूक करण्यात आली.   उत्पादन शुल्क विभागातील आणखी एक पदाधिकारी मनोहर अंचुळे यांचीही घटना सारखीच असताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रधान सचिव राजेशकुमार यांनी त्यांची धुळे येथे कार्यकारीपदी नेमणूक करण्यात आली.   आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांनी एका महिला डॉक्टरशी गैरवर्तणूक केली होती. या पीडित महिलेने याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या महिला डॉक्टरने थेट नाव घेऊन तक्रार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरीही माळीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेला घाबरतात का? असे गंभीर आरोप नितेश राणे यांनी विधानसभेत केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Embed widget