एक्स्प्लोर

इंदापूरच्या जागेवरुन अजित पवार-हर्षवर्धन पाटील आमनेसामने

इंदापूरच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे.

पुणे : विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच पुणे जिल्ह्यातल्या इंदापुरात राजकीय लढाईला प्रारंभ झाला आहे. इंदापूरच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. ''इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढवणार आहोत. आपल्या उमेदवारीची काळजी काँग्रेस पक्ष घेईल,'' असं प्रत्युत्तर हर्षवर्धन पाटील यांनी दिलं आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या दाव्याला प्रत्युत्तर दिलं. ''आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी जे वक्तव्य केलं ते त्यांच्या पक्षाचं मत होतं, काँग्रेस पक्षाचं नव्हतं. जागा वाटपाची चर्चा अथवा धोरण वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे. ते फक्त एका इंदापूरच्या जागेपुरतं मर्यादित नसेल. ज्या त्या ठिकाणची परिस्थिती बघून ते निश्चित होणार आहे,'' असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले. आघाडी नाही झाली तरी चालेल, पण जागा सोडणार नाही : अजित पवार ''वाट्टेल ते झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीला देणार, भले आघाडी झाली नाही तरी बेहत्तर,'' अशा शब्दात अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा हक्क सांगितला होता. गेल्या आठवड्यात इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावातील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार यांनी या जागेवर आपला दावा सांगितल्यानंतर हर्षवर्धन पाटलांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. हर्षवर्धन पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत राजकीय लढाई सुरु झाल्याचे संकेत दिले. व्हिडीओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Live Blog Updates: अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत रवानगी; तपास अधिकाऱ्यांचा न्यायालयाकडून अर्ज मंजूर
Live Blog Updates: अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत रवानगी; तपास अधिकाऱ्यांचा न्यायालयाकडून अर्ज मंजूर
Akola Crime: पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्याचा मोठा गौप्यस्फोट, अमोल मिटकरीही संतापले
पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्याचा मोठा गौप्यस्फोट, अमोल मिटकरीही संतापले
Vikas Lawande on Sunil Tatkare: सुनील तटकरे दुतोंडी? आधी नकार नंतर होकार... विलीनीकरणाबद्दलच्या वेगवेगळ्या भूमिकांचे दोन्ही व्हिडिओ पवारांच्या नेत्यानं आणले समोर
सुनील तटकरे दुतोंडी? आधी नकार नंतर होकार... विलीनीकरणाबद्दलच्या वेगवेगळ्या भूमिकांचे दोन्ही व्हिडिओ पवारांच्या नेत्यानं आणले समोर

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
Mumbai News: एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
Mohammed Shami: फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
Vasai Crime News: मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Russian military transport plane crashes: रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
Embed widget