एक्स्प्लोर

दारु तस्करी करणाऱ्या सहा गाड्या पकडल्या, एन्ट्री पॉईंटवर पाळत ठेवून चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांची कारवाई

आमदार किशोर जोरगेवार यांनी एन्ट्री पॉईंटवर पाळत ठेवून शहरात येणाऱ्या सहा बोलेरो पिकअप वाहनांना आणि त्यांना पायलट करणाऱ्या एका गाडीला अडवले. दारु भरलेली ही सर्व वाहने पडोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

चंद्रपूर : चंद्रपुरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावर दारु तस्करी करणाऱ्या सहा बोलेरो पिक अप गाड्या आणि या गाड्यांना पायलट करणारी एक महिंद्रा गाडी पकडली. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदावर असल्याचे वारंवार बोलले जाते, मात्र याचा धडधडीत पुरावा काल (19 जानेवारी) पाहायला मिळाला.

आमदार किशोर जोरगेवार यांनी एन्ट्री पॉईंटवर पाळत ठेवून शहरात येणाऱ्या सहा बोलेरो पिकअप वाहनांना आणि त्यांना पायलट करणाऱ्या एका गाडीला अडवले. चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुप्त माहितीवर आधारित हे अभियान राबवले. या सर्व गाड्यांमध्ये देशी दारुचे बॉक्स भरलेले होते. दारु भरलेली ही सर्व वाहने पडोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गेले काही महिने जिल्ह्यातील दारुबंदी विरोधातील पोलीस कारवाई थंडावल्याची कुजबुज होती आणि त्याचा प्रत्यय या कारवाईने समोर आला. मार्गातील अनेक पोलिस ठाणे आणि नाकेबंदी चुकवून चंद्रपूर शहराच्या अगदी जवळ या गाड्या पोहोचल्याने पोलीस बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दारु तस्करी करणाऱ्या सहा गाड्या पकडल्या, एन्ट्री पॉईंटवर पाळत ठेवून चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांची कारवाई

दरम्यान या कारवाईची माहिती देण्यासाठी फोन केल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत अपमानास्पद भाषेत संभाषण केल्याची बाब आमदार जोरगेवार यांनी बोलून दाखवली आहे. सध्या पडोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी या घटनेतील वाहक-चालकांना ताब्यात घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Tiranga Morcha: 'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget