एक्स्प्लोर
पाडळीजवळील रेल्वे खोळंब्यामुळे अनेक गाड्यांच्या वेळेत बदल
नाशिक/मुंबईः पाडळीजवळ सकाळी झालेल्या रेल्वे खोळंब्यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक बदललं आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळेत आजच्या पुरता बदल करण्यात आला आहे.
रेल्वेकडून तात्पुरता बदल करण्यात आलेलं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी नवीन वेळापत्रकाचा आधार घ्यावा, असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
कोणकोणत्या गाड्यांच्या वेळेत बदल?
- 12139 - सीएसटी-नागपूर - सेवाग्राम एक्स्प्रेस दुपारी 3 ऐवजी दुपारी 4.40 ला सुटेल
- 12188 - सीएसटी-जबलपूर - गरीबरथ एक्स्प्रेस दुपारी 1.30 ऐवजी दुपारी 5.15 ला सुटेल
- 12261 - सीएसटी-हावडा - दुरांतो एक्स्प्रेस दुपा.5.15 ऐवजी सायं. 7.10 ला सुटेल
- 12105 - सीएसटी-गोंदिया - विदर्भ एक्स्प्रेस संध्या.7.10 ऐवजी संध्या 7.40 ला सुटेल
- 12137 - सीएसटी-फिरोजपूर - पंजाबमेल संध्या 7.40 ऐवजी रात्री 9 ला सुटेल
- 12322 - सीएसटी-हावडा मेल रात्री.9.30 ऐवजी रात्री 12.30 ला सुटेल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement