एक्स्प्लोर

औरंगाबादेत ‘मुन्नाभाई’ अटकेत, परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक पद्धत

औरंगाबाद : परीक्षेत कॉपीच्या अनेक पद्धती पाहण्यात, ऐकण्यात आल्या असतील. मात्र औरंगाबादमधील विद्यार्थ्यांनी नक्कल करण्याची हायटेक पद्धती वापरल्याचं समोर आलं आहे. चक्क बनियनच्या आतून वायरिंग करून या बहाद्दरांनी मोबाईल डिव्हाईसच्या माध्यमातून नक्कल करण्याचा प्रयत्न केला. तो देखील राज्य राखीव दलाच्या पोलीस भरती परीक्षेत.   मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात संजय दत्त मोबाईलच्या माध्यमातून परीक्षेत नक्कल करताना दाखवला होता. मात्र, औरंगाबादेत यापेक्षाही हायटेक मुन्नाबाई नक्कल करताना पकडले गेले आहेत. सातारा पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींनी चक्क बनियनच्या आतून वायरिंग करत हायटेक पद्धतीने परीक्षेत नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. तो देखील राज्य राखीव दलाच्या परीक्षेत.   सातारा परिसर येथे 850 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेत मदन घुसिंगे आणि विजयसिंह जारवाल या विद्यार्थ्यांनी हायटेक पद्धतीने नक्कल करण्याचा प्रयत्न केला. बनियनच्या शिलाईमध्ये मोबाईल छोट्या डिव्हाईसच्या माध्यमातून वायरिंग लपवण्यात आली होती. ब्लूटूथच्या माध्यमातून परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची उत्तर ऐकण्यासाठी एक छोट डिव्हाईस कानामध्ये ठेवण्यात आल होतं.   राज्य राखीव दलाच्या पोलिसांना सर्व प्रकार पेपर सुरु होण्याचे वेळी लक्षात आला आणि दोनही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं. दोन आरोपींना अटक करत असताना पवन चारावंडे हा युवक त्यांच्या भावांच्या नावावर परीक्षा देत असताना आढळून आला. नक्कल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांवर नकलीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.   सातारा पोलिसांनी अटक केलेल्या या दोन मुन्नाभाईना असे सर्किट कोणी तयार करून दिले याचा तपास पोलीस करत असून यामागे कोणती टोळी सक्रीय आहे का याचा तपास सातारा पोलीस करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Dhananjay Munde : स्वर्गीय अजित दादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
स्वर्गीय अजितदादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget