एक्स्प्लोर

कोल्हापूरमध्ये यात्रेकरुंवर काळाचा घाला, कार अपघातात दोघींचा मृत्यू

कोल्हापूर: कोल्हापूरमधील धोपेश्वरमध्ये तिहेरी अपघातात दोन महिला पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शाहूवाडी तालुक्यातल्या धोपेश्वरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली आहे. यात्रेसाठी आलेल्या कर्नाटकातील भाविकांच्या क्रूझर गाडीचा ब्रेक फेल झाला. उतारावर त्यांच्या गाडीनं स्कॉर्पिओला धडक दिली. ही स्कॉर्पिओ दरीत जाऊन कोसळली तर क्रूझरनं पुढे जात आणखी एका इंडिका कारला धडक दिली. या विचित्र अपघातात रस्त्यावरुन चालणाऱ्या सुलाबाई पाटील आणि अक्काताई कांबळे या दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला. तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओतील भाविकांवर सध्या उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Babasaheb Patil: दुष्काळाची दाहकता! पावसाअभावी बळीराजा मोठ्या संकटात; राज्य सरकारकडून परिस्थितीचा आढावा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचा शेतकऱ्यांना शब्द, म्हणाले...
दुष्काळाची दाहकता! पावसाअभावी बळीराजा मोठ्या संकटात; राज्य सरकारकडून परिस्थितीचा आढावा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचा शेतकऱ्यांना शब्द, म्हणाले...
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार; आता देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार; आता देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
चंद्राच्या सोबतीला शुक्रतारा! आकाशात ग्रहांची युती! मनमोहक नजारा कॅमेऱ्यात कैद, नेमका काय योगायोग? 
चंद्राच्या सोबतीला शुक्रतारा! आकाशात ग्रहांची युती! मनमोहक नजारा कॅमेऱ्यात कैद, नेमका काय योगायोग? 

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget