एक्स्प्लोर

नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं

शरद पवार म्हणाले, मंत्रिमंडळातील एका नेत्याने इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. जगात देशाची प्रतिमा वाढवण्यामधे इंदिरा गांधी यांचा हात आहे. त्यांनी देशाच्या प्रतिमेशी कधीही तडजोड केली नाही.

Sharad Pawar: काँग्रेसच्या लोकांनी शिखांवर हल्ला केला असं एक मंत्री पंजाबमधे जाऊन बोलले. त्यानी लक्षात घ्यावं इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिलं आहे. नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशासाठी काम केलं. पाकिस्तानला धडा शिकवला, त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांची देखील हत्या झाली. त्यामुळे नेहरू कुटुंबाचा त्याग कुणी विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांची कुणासोबत तुलना होऊ शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी अमृतसरमध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरून केलेल्या वक्तव्याने वाद वाढला आहे. 

जगात देशाची प्रतिमा वाढवण्यामधे इंदिरा गांधी यांचा हात

शरद पवार म्हणाले, मंत्रिमंडळातील एका नेत्याने इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. जगात देशाची प्रतिमा वाढवण्यामधे इंदिरा गांधी यांचा हात आहे. त्यांनी देशाच्या प्रतिमेशी कधीही तडजोड केली नाही. त्या मास्कोला गेल्या होत्या. त्या मॉस्को विमानतळावर उतरल्या त्यावेळी त्यांच्या स्वागताला काही काही अधिकारी होते. ज्यावेळी त्या उतरल्या त्यावेळी त्यांच्या दर्जाचा व्यक्ती आला नाही. त्याठिकाणी भारतीय दूतावासला इंदिरा गांधी यांनी विचारल आपलं शेड्युअल काय आहे? त्यांनी देशाच्या प्रमुखांना भेटायला जायचं आहे सांगितलं. त्यावेळी इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या मला तुमच्या घरी यायचं आहे. गुजराल नावाचे भारतीय दूतावास होते त्यांच्या घरी त्या गेल्या. 

इंदिरा गांधी यांनी घरी गेल्यावर लहान मुलांना बोलवायला लावल आणि त्यांच्यासोबत खेळू लागल्या. रशियाचे अध्यक्ष भेटायला थांबले होते. परंतु इंदिरा गांधी यांनी जाण पसंद केल नाही. त्यांनी सांगितल मी इथे आले त्यावेळी यांच्या देशाच्या प्रमुखांनी येणे अपेक्षित होते. परंतु ते आले नाहीत. मी इथे इंदिरा गांधी म्हणून नाही तर 40 कोटी जनतेची प्रतिनिधी म्हणून आले आहे.

आता नेहरू यांच्यासोबत तुलना होऊ शकते का?

महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य हे अजिबात आम्हाला मंजूर नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. एक गृहस्थ जवाहरलाल नेहरू बाबत बोलले. सध्या नेहरू आणि मोदी अशी अशी स्पर्धा लावली जात आहे. आता नेहरू यांच्यासोबत तुलना होऊ शकते का? अनेक वर्ष प्रधानमंत्री होते. इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचं काम नेहरू यांनी केलं ते आपण विसरू शकत नाही. नेहरू हे नेहरू होते त्यांच्यासोबत तुलना होऊच शकत नाही, अशा शब्दात त्यांनी तुलना करणाऱ्यांना फटकारलं. 

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार
अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2026 | बुधवार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
Embed widget