एक्स्प्लोर

ब्राह्मणही बहुजन, त्यामुळे फडणवीस देखील बहुजन.. आठवले यांचा जावई शोध

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बरेच आरोप केलेत.या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नवीनच जावई शोध लावला आहे.

पंढरपूर : एकनाथ खडसे हे सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करीत आहे. मात्र, ब्राह्मण हेही बहुजन असल्याने फडणवीस बहुजन आहेत, असा जावई शोध केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे. आज पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आले असता ते बोलत होते.

फडणवीस यांनी अतिशय चांगल्या रितीने काम केले असे सांगताना भाजपने ज्येष्ठांना विश्रांती देत तरुणांना संधी दिल्याने खडसे यांना बाजूला ठेवले होते. खडसे यांना एखादे मंत्रिपद मिळेल मात्र त्यांच्या मागे कोणीही जाणार नाही, असे आठवले यांनी सांगितले. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत घेतल्याने फडणवीस यांची आणि आमची तोंडे बंद होणार नाहीत, असे सांगत खडसे यांच्यामुळे काही फरक पडत नसल्याचे आठवले म्हणाले.

खडसेंनी ठोकला राम राम, पण भाजपात खदखद कायम?

राज ठाकरे यांच्याशी भाजप युती करेल असे वाटत नाही. त्यांच्या युतीमुळे आमची मते कमी होतील असे सांगितले. कंगना रनौत हिच्या वक्तव्यामुळे तिच्यावर न्यायालयाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. एक अभिनेत्री म्हणून आम्ही तिला पाठिंबा दिला होता, असे आठवले यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दारुडा म्हणणारे प्रकाश आंबेडकरच दारुडे असल्याचा घणाघाती आरोप मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

... म्हणून राष्ट्रवादीतच जाण्याचा निर्णय घेतला, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण

मंत्री आठवले यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्तांची भेट अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गुरुवारी नुकसानग्रस्तभागाचा दौरा केला.

Devendra Fadnavis | खडसेंनी धक्का दिल्यानंतर आता फडणवीसांचं सोशल इंजिनीअरिंग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget