एक्स्प्लोर

काही क्षणांसाठी सदाभाऊ भाजपवासी!

सांगली : एकीकडे खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकडे सदाभाऊंनी थेट भाजपचा झेंडा असलेली मफलर गळ्यात अडकवून भाजपच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली. सांगलीतील भाजपच्या प्रचार सभेत हे चित्र पाहायला मिळाले. भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्याच्या सभेने केला. कवलापूरमधील नियोजित विमानतळाच्या मैदानात झालेल्या या सभेला चंद्रकांत पाटील यांच्यापासून जिल्ह्याचे खासदार, आमदार आणि नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलल्या अनेक नेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील भाजपच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्याच्या शेजारी बसले होते. Sadabhu K-compressed सदाभाऊ फक्त व्यासपीठावर बसलेच नाहीत, तर काही वेळासाठी भाजपवासी देखील झाले. भाजपच्या कार्यकर्त्याने अन्य नेत्यांबरोबर सदाभाऊंच्या गळ्यात देखील मफलर टाकला. विशेष म्हणजे सदाभाऊंच्या देखील ही गोष्ट लक्षात आली नाही. मफरल गळ्यात घालून त्यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा देखील केली. मात्र, सत्काराच्या वेळेस भाजपचा मफरल  सदाभाऊंनी काढला. मागील काही दिवसांपासून खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्याबदल ज्या पद्धतीची चर्चा होत आहे, ते पाहता मुख्यमंत्री आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मात्र सदाभाऊंच्या गळ्यात काही काळ भाजपची मफरल पाहून हायसे वाटले असावे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द

लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...

देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज

पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Family | न्यायाची प्रतीक्षा, देशमुख कुटुंबाचं अन्नत्यागाचं हत्यार Special ReportIndrajeet Sawant Threat Call Special Reportप्रशांत कोरटकरांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकीचा फोनPakistan ICC Champions Trophy | कधीही न पाहिलेल्या पाकिस्तानची सफर 'एबीपी माझा'वर Special ReportZero Hour Sangli Mahapalika Mahamudde | सांगलीकरांना पक्षीसंग्रहालयाची तीन-चार वर्षापासून प्रतीक्षा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?

गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली

Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget