एक्स्प्लोर

विधानपरिषद : विजयी जल्लोषात उधळलेल्या नोटा खेळण्यातल्या : भाजपचा दावा

जळगाव : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकीकडे नोटाबंदीचा निर्णय घेतला. मात्र जळगावात चक्क भाजपनेच मोदींच्या निर्णयाला हरताळ फासल्याचं दिसत आहे.

विधानपरिषद : भाजपने खातं उघडलं, गोंदियात परिणय फुके विजयी

  विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे चंदू पटेल विजयी झाले. त्यानंतरच्या जल्लोषात भाजप कार्यालयासमोरच चक्क नोटांची उधळपट्टी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी 10 ते 20 रुपयांच्या नोटा यावेळी उधळल्या. मात्र यात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा नसल्याचं कळतं. त्यामुळे एकीकडे देशभरात चलन तुटवडा असताना जळगावमधील उधळपट्टी नक्कीच चक्रावून सोडणारी आहे. देश बदलण्यासाठी सरसावलेल्या नरेंद्र मोदींचा संदेश भाजप कार्यकर्त्यांपर्यंतच पोहोचलेला नाही हे या प्रकारावरुन स्पष्ट होतं आहे. भाजपचा दावा मात्र उधळलेल्या नोटा खऱ्या नसून खेळण्यातल्या आहेत, त्या नोटा फटाक्यासोबतच येतात, असा दावा चंदू पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

पुणे: मतं होती 298, मिळाली 440, राष्ट्रवादीचा गेम प्लॅन यशस्वी

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत जळगावमध्ये भाजपचे चंदू पटेल 331 मतांनी विजयी झाले. त्यांना 421 मतं मिळाली. पटेल यांनी अपक्ष उमेदवार विजय भास्कर पाटील यांना पराभूत केलं. पाटील यांना केवळ 90 मतं पडली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Mumbai BMC news: मुंबई महानगरपालिकेत भाजपचा एक नगरसेवक वाढणार, 'या' कारणामुळे एमआयएमचा नगरसेवक कमी, आज घोषणा होणार
मुंबई महानगरपालिकेत भाजपचा एक नगरसेवक वाढणार, 'या' कारणामुळे एमआयएमचा नगरसेवक कमी, आज घोषणा होणार
Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Harshwardhan Sapkal and Devendra Fadnavis: 'सगळं ज्ञान आमच्याकडेच, आम्ही सोडून सगळे निर्बुद्ध'; देवेंद्र फडणवीसांचा अहंकार विशिष्ट विचारांचे प्रतिनिधित्व करणारा: हर्षवर्धन सपकाळ
'सगळं ज्ञान आमच्याकडेच, आम्ही सोडून सगळे निर्बुद्ध'; देवेंद्र फडणवीसांचा अहंकार विशिष्ट विचारांचे प्रतिनिधित्व करणारा: हर्षवर्धन सपकाळ

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget