एक्स्प्लोर

होय, माझं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं'; नारायण राणेंची कबुली

महिनाभर आधी उद्धव ठाकरेंशी बोलणं झाल्याचं नारायण राणे यांनी नाकारलं होतं. पण, केवळ महिनाभराच्या आतच होय, माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं अशी कबुली त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी : नारायण राणे आणि शिवसेना यांचं राजकीय वैर सर्वांना माहित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाकरता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे येत आहेत. त्यांच्या हस्ते मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होणार आहे. पण, मागील काही दिवसांमध्ये चर्चा रंगली होती ती नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेल्या फोनची.

मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याचं शिवसेना सचिव आणि रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं होतं. 11 जानेवारी रोजी राऊत यांनी याबाबतचं वक्तव्य केलं होतं. यावर विचारले असता नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेजच्या परवानगीचा काहीही संबंध हा राज्याशी येत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला नव्हता. विनायक राऊत यांच्या बोलण्यात किंवा दाव्यात काहीही तथ्य नसल्याचं राणे यांनी म्हटलं होतं.

11 जानेवारी 2021 रोजी नारायण राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. पण, केवळ महिनाभराच्या आतच होय, माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं अशी कबुली त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 6 फेब्रुवारी रोजी अर्थात कालच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याची कबुली दिली. दरम्यान, उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं याबाबत बोलताना त्यांनी आपल्यातील आक्रमकपणा मात्र कायम ठेवला होता, हे विशेष.

काय बोलले राणे?

मेडिकल कॉलेजचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. असं असलं तरी तुम्हाला राज्य सरकारकडून काही त्रास झाला का? असा सवाल नारायण राणे यांना कालच्या अर्थात 6 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत विचारला गेला होता. यावर बोलताना नारायण राणे यांनी 'मला त्रास द्यावा इतकी या सरकारची क्षमता नाही. हे माझं काय करू शकतात? परवानग्या नाकारल्या तर कोर्ट आहे ना! कोर्ट बोलल्यावर घाबरतात हे. मला काही अडचण नाही आली. यावेळी चर्चा वगैरे काही झाली नाही. ज्यावेळी जीआर काढायचा होता, त्यावेळी बोललो जीआर काढा कळू दे महाराष्ट्राला कॉलेज आणलं आहे. त्यावेळी मुख्यमंत्री बोलले हो काढतो. बाकी काही बोलले नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
Sanjay Shirsat: अभिजीत दिपकेंच्या घरी का गेले? संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' भेटीमागचं नेमकं कारण, म्हणाले...
अभिजीत दिपकेंच्या घरी का गेले? संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' भेटीमागचं नेमकं कारण, म्हणाले...

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Embed widget