एक्स्प्लोर

मला उद्धव ठाकरेंची कुंडली पाहायची आहे, काय भाग्यवान माणूस! : चंद्रकांत पाटील

मला उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांची कुंडली पहायची आहे, काय भाग्यवान माणूस आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी टोला लगावला आहे.

Chandrakant Patil On CM Uddhav Thackeray : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला उद्धव ठाकरे यांची कुंडली पहायची आहे, काय भाग्यवान माणूस आहे. कशाचं सोयर सुतक नाही, काही काम नाही, पण त्यांना कुणी हलवू शकत नाही, असं पाटील म्हणाले. 

पाटील म्हणाले की,  सगळे आमदार काम घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात.  उद्या सामनामधून माझी खिल्ली उडवली जाईल.  पण काळ तुम्हाला दाखवून देतील तुम्ही कुणाची खिल्ली उडवता, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

डायरी प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, डायरी सापडली का? त्यात काही सापडलं का? हे मला माहित नाही पण मला खूप काही दिसतं.  भातखळकर यांनी केलेली मागणी योग्यच आहे. या चौकशीतून आता कुणी सुटणार नाही.  संजय राऊत यांच्याकडून माझी सारखी चेष्टा केली जाते पण ती अंगावर येणार आहे, असं ते म्हणाले. 

सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या वादावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमची सत्ता असताना आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची उभारणी केली.  होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण केला जाणार आहे. पण विरोधीपक्षनेते यांना देखील आमंत्रण नाही. शरद पवार येईपर्यंत जमावबंदी लावली आहे, त्यावेळी देखील जमावबंदी लावा ना, असं ते म्हणाले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पोलीस दबाव टाकत आहेत, हे फार दिवस चालणार नाही. कोल्हापुरात देखील 8 वर्षांपूर्वीच्या केसेस काढल्या जात आहेत.  महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी त्यांच्या बॅगा बांधून ठेवल्या आहेत.  किरीट सोमय्या हे त्यांचे कर्दनकाळ ठरत आहेत, असंही ते म्हणाले. 

अजित दादा तुम्ही श्रेय घ्या पण एसटी कामगारांचा संप मिटवा अशी मी चिठ्ठी लिहिली आहे. केवळ अजित दादाच हेच हा संप मिटवू शकतात, असं ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Charging Station : चांद्यापासून बांद्यापर्यंत पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार : अजित पवार

CM Pramod Sawant Oath : गोव्यात प्रमोद सावंताच्या शपथविधीचा उद्या मोठा सोहळा; पंतप्रधान मोदींसह दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget