एक्स्प्लोर

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप आणि आरएसएसची औरंगाबादमध्ये गुप्त बैठक

आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकीय बाबतीत हस्तक्षेप करत नाही अशी चर्चा होती. पण निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप सोबत गुप्त स्वरूपाच्या समन्वय बैठका घेऊ लागला आहे.

औरंगाबाद : भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत औरंगाबाद शहरातील वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये बैठक घेतली. या बैठकीला निवडक उपस्थिती असल्याने बंद दाराआड झालेल्या या गुप्त बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या बैठकीत संघाने भाजपला सोबत घेऊन विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली असल्याचीही चर्चा सुरू आहे. औरंगाबाद शहरातील वाळूज परिसरात असलेलं मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या गुप्त बैठक आज सकाळी झाली.  बैठकीला  चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे,  गिरीष महाजन, हरिभाऊ बागडे, संभाजी पाटील निलंगेकर, अतुल सावे, बबनराव लोणीकर, जयकुमार रावल हे बैठकीला हजर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही बैठक राजकीय नव्हती असं जरी सांगितलं असलं तरी या बैठकीत राजकीय विचार मंथन झाली असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. ही बैठक मराठवाडा आणि खान्देशातील विधानसभेच्या जागांवर सखोल चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली असल्याचीही माहिती समोर आली. मराठवाडा आणि खान्देशात भाजपचे असलेले मंत्री आणि खासदार त्यांची असलेली कामगिरी त्यांच्या झालेल्या चुका त्यांचा विधानसभेवर काय परिणाम होऊ शकतो. मराठवाडा आणि खान्देशात मराठा क्रांती मोर्चा, भीमा कोरेगाव दंगल, मराठा आरक्षण, नाराज असलेला ओबीसी वर्ग आणि वंचित बहुजन आघाडीने बिघडवलेली राजकीय समीकरणे यावरही विस्तृत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकीय बाबतीत हस्तक्षेप करत नाही अशी चर्चा होती. पण निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप सोबत गुप्त स्वरूपाच्या समन्वय बैठका घेऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेडगेवार रुग्णालयात अशीच एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती. ज्या बैठकीनंतर लोकसभेला मराठवाड्यात भाजपची ताकत वाढली होती. आता विधानसभेलाही संघाने ही गुप्त बैठक घेतल्यामुळे पुन्हा एकदा मराठवाडा आणि खान्देशात राजकीय गणिते बदलतील का अशी चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीमुळे भाजपचे पदाधिकारी जितके सुखावले असतील तितकाच विरोधकांनी या बैठकीचा धसका घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Devendra Fadnavis and Sharad Pawar: 5 वर्षात 36 हजार कंपन्या बंद, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर; आकडेवारी मांडत म्हणाले, 'बंद होणाऱ्या 76 टक्के कंपन्या...'
5 वर्षात 36 हजार कंपन्या बंद, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर; आकडेवारी मांडत म्हणाले, 'बंद होणाऱ्या 76 टक्के कंपन्या...'

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget